AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : दुसऱ्या कसोटीपूर्वी पार पडलेल्या सराव शिबिरात काय झालं? कुलदीप यादवची संधी गेली!

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कोलंबोत होणार आहे. 23 ऑगस्टपासून या सामन्याला सुरूवात होणार आहे. असं असताना या सामन्यातून कुलदीप यादवला डावललं जाण्याची शक्यता वाढली आहे.

| Updated on: Aug 21, 2026 | 5:13 PM
Share
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव काही खास करू शकला नाही. दोन्ही डावात मिळून फक्त एकच विकेट मिळाली होती. त्यामुळे दुसर्‍या कसोटी सामन्यात त्याच्या सारांश जैनला संधी  मिळेल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींच्या डोक्यात फिरत आहे. (PC-PTI)

1 / 5
कुलदीप यादवच्या जागी सारांश जैनला संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. कारण सराव शिबिरात तसंच चित्र पाहायला मिळालं. कारण सारांश जैनने कोलंबोत जोरदार सराव केला. रिपोर्टनुसार, नेट सरावात सर्वांचं लक्ष सारांश जैनकडेच होतं. (PC-PTI)

2 / 5
भारताची फिरकी गोलंदाज प्रशिक्षक साईराज बहुतुलेने सारांश जैनवर फोकस केला. सारांश जैनने रणजी ट्रॉफी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला टीम इंडियात संधी मिळाली आहे. मागच्या पर्वात त्याने 30 विकेट काढल्या होत्या. (PC-PTI)

3 / 5
साईराज बहुतुले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की,  श्रीलंकेत कूकाबूरा चेंडूचा वापर होतो. हा चेंडू फिंगर स्पिनर्सला नियंत्रित करणं सोपं असतं. पण रिस्ट गोलंदाजाला कठीण जातं. सारांश जैन फिंगर स्पिनर आहे आणि कोलंबोत चांगली कामगिरी करू शकतो हे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगून टाकलं. (PC-PTI)

4 / 5
कुलदीप यादवने आतापर्यंत 19 कसोटी सामन्यात 80 विकेट घेतल्या आहेत. यात 61 विकेट या एसजी चेंडूवर घेतल्या आहेत. तर ड्यूक चेंडूवर त्याच्या खात्यात एकही कसोटी विकेट नाही. (PC-PTI)

कुलदीप यादवने आतापर्यंत 19 कसोटी सामन्यात 80 विकेट घेतल्या आहेत. यात 61 विकेट या एसजी चेंडूवर घेतल्या आहेत. तर ड्यूक चेंडूवर त्याच्या खात्यात एकही कसोटी विकेट नाही. (PC-PTI)

5 / 5
Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...