AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीत मोठी उलथापालथ, दिग्गज खेळाडूने एका वर्षातच मोडला करार

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी फ्रेंचायझी आपल्या संघात मोठे बदल करण्याच्या तयारीला लागल्या आहेत. काही संघातून संघ व्यवस्थापकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर काही जणांनी स्वत:च काढता पाय घेतला आहे. असं असताना लखनौ सुपर जायंट्स संघातून एक मोठी अपडेट समोर आली आहे.

| Updated on: Sep 19, 2025 | 8:10 PM
Share
आयपीएलच्या मागच्या पर्वापूर्वी झालेल्या मेगा लिलावात सर्वाधिक बोली लावून लखनौ सुपर जायंट्सने लक्ष वेधून घेतलं होतं. ऋषभ पंतसाठी सर्वाधिक बोली लावली होती. तसेच मुंबई इंडियन्स संघातून झहीर खानला घेत त्याच्यावर विश्वास टाकला होता. मात्र अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही.  निराशाजनक कामगिरीनंतर मालक संजीव गोएंका पुढील हंगामासाठी नवीन रणनीती तयार करण्यात व्यस्त आहेत. (फोटो- पीटीआय)

1 / 5
अनुभवी खेळाडू झहीर खानने आयपीएल संघ लखनौ सुपर जायंट्सशी आपले संबंध तोडले आहेत.  मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि संघाचे मालक संजीव गोयंका यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे त्यांनी संघ सोडला अशी चर्चा आता क्रीडाप्रेमी करत आहेत. (फोटो- पीटीआय)

2 / 5
ऑगस्ट 2024  मध्ये झहीर लखनौ सुपर जायंट्समध्ये सामील झाला होता. आयपीएल 2023 नंतर झहीर खानने गौतम गंभीरची जागा घेतली . गंभीरने आयपीएल 2024 साठी कोलकाता नाईट रायडर्ससाठी मार्गदर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला. (फोटो- पीटीआय)

3 / 5
झहीर खानने लखनौ सुपर जायंट्ससोबत दोन वर्षांचा करार केला होता. पण त्याचा करार एका वर्षातच संपला. झहीर 2018 ते 2022 पर्यंत मुंबई इंडियन्स फ्रँचायझीशी संबंधित होता, प्रथम त्याने संघाचे क्रिकेट संचालक आणि नंतर जागतिक विकास प्रमुख म्हणून काम पाहिले. (फोटो- पीटीआय)

4 / 5
झहीर खान तीन आयपीएल संघांकडून खेळला आहे. एमआय, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघांकडून खेळला आहे. त्याने दहा हंगामात तिन्ही संघांसाठी 100 सामने खेळले. 7.58 च्या इकॉनॉमीने 102 विकेट्स घेतल्या. झहीर खान शेवटचा आयपीएल सामना 2017 मध्ये खेळला होता. (फोटो- पीटीआय)

5 / 5
पार्थ पवार 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणार? 7 दिवस मुदतवाढ अन्...
पार्थ पवार 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणार? 7 दिवस मुदतवाढ अन्....
बाळासाहेबांना ठाकरे बंधूंकडून अभिवादन...उद्यापासून जागा वाटप!
बाळासाहेबांना ठाकरे बंधूंकडून अभिवादन...उद्यापासून जागा वाटप!.
आजारी राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर... भावाच्या हातात हात अन्...
आजारी राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर... भावाच्या हातात हात अन्....
अमित ठाकरेंवर पहिला गुन्हा; म्हणाले, मला अभिमान अन् आनंद...प्रकरण काय?
अमित ठाकरेंवर पहिला गुन्हा; म्हणाले, मला अभिमान अन् आनंद...प्रकरण काय?.
अर्ज भरण्याची मुदत संपली, शेवटच्या दिवशी मोठी गर्दी, कुठं काय स्थिती?
अर्ज भरण्याची मुदत संपली, शेवटच्या दिवशी मोठी गर्दी, कुठं काय स्थिती?.
...तेव्हा दमानिया कुठे गेल्या होत्या? सुषमा अंधारेंचा थेट सवाल
...तेव्हा दमानिया कुठे गेल्या होत्या? सुषमा अंधारेंचा थेट सवाल.
पुतळ्याचं अनावरण 4 महिने अनावरण का रखडलं? अमित ठाकरेंचा थेट सवाल
पुतळ्याचं अनावरण 4 महिने अनावरण का रखडलं? अमित ठाकरेंचा थेट सवाल.
मोठी बातमी! आता बिबट्याचीही नसबंदी, बिबट्यांची दहशत अन् वावर कमी होणार
मोठी बातमी! आता बिबट्याचीही नसबंदी, बिबट्यांची दहशत अन् वावर कमी होणार.
बिबट्याने उडवली झोप, एकाला पकडलं, दुसऱ्याचा उच्छाद; थेट पडला विहिरीत
बिबट्याने उडवली झोप, एकाला पकडलं, दुसऱ्याचा उच्छाद; थेट पडला विहिरीत.
नीच... जरांगेंचा अजितदादांसह फडणवीसांवर गंभीर आरोप अन् मुंडेंवर निशाणा
नीच... जरांगेंचा अजितदादांसह फडणवीसांवर गंभीर आरोप अन् मुंडेंवर निशाणा.