AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडिया पोहोचणार की नाही? त्या भाकीताने धाबे दणाणले

आयपीएल स्पर्धेचा थरार आता काही दिवसात अनुभवायला मिळणार आहे. पण इतर देशांमध्ये टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठीची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. त्यात न्यूझीलंडच्या खेळाडूने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीबाबत भाकीत वर्तवलं आहे. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांना धक्का बसला आहे.

| Updated on: Mar 13, 2024 | 5:07 PM
Share
आयपीएल स्पर्धेचं 17वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. 21 मेपर्यंत ही स्पर्धा असणार असून त्यानंतर आठवड्याभरानंतर टी20 वर्ल्डकपचा थरार अनुभवायला मिळणार आहे. जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ही मेगा टूर्नामेंट सुरू होणार आहे.

1 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होईल आणि 29 जूनला ही स्पर्धा संपणार आहे. एकूण 20 संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस असणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होईल आणि 29 जूनला ही स्पर्धा संपणार आहे. एकूण 20 संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस असणार आहे.

2 / 6
भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच गटात आहेत. टीम इंडिया 5 जूनला आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर 9 जूनला भारत पाकिस्तान सामन्याची मेजवानी मिळणार आहे.

भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच गटात आहेत. टीम इंडिया 5 जूनला आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर 9 जूनला भारत पाकिस्तान सामन्याची मेजवानी मिळणार आहे.

3 / 6
न्यूझीलंडचा खेळाडू मार्टिन गुप्टिल याने टी20 वर्ल्डकपबाबत आधीच भाकीत वर्तवलं आहे. उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या संघांबाबत सांगितलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ पोहोचणार यावर त्याने मोहोर लावली आहे.

4 / 6
उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या इतर दोन संघांबाबत सांगताना गुप्टिलने भारताचं नाव घेतलं नाही. इंग्लंड किंवा पाकिस्तान हा चौथा संघ असण्याची शक्यता वर्तवली आहे. पण तिसऱ्या संघाबाबत काहीच सांगितलेलं नाही.

उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या इतर दोन संघांबाबत सांगताना गुप्टिलने भारताचं नाव घेतलं नाही. इंग्लंड किंवा पाकिस्तान हा चौथा संघ असण्याची शक्यता वर्तवली आहे. पण तिसऱ्या संघाबाबत काहीच सांगितलेलं नाही.

5 / 6
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. गेल्या 11 वर्षातील आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर करण्याची संधी आहे. त्यामुळे आता टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. गेल्या 11 वर्षातील आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर करण्याची संधी आहे. त्यामुळे आता टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

6 / 6
Follow Us
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
Maharashtra Drought | महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? मंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी माहिती; पण दत्तात्रय भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान