AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर अश्विन निवृत्त झाल्याचं कळताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धाव घेतली आणि दिली खास भेट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. त्याच्या अचानक घेतलेल्या निवृत्तीने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. भारतासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियन संघाने त्याला खास गिफ्ट दिलं आहे.

| Updated on: Dec 19, 2024 | 6:53 PM
Share
भारताचा महान फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. बुधवारी (18 डिसेंबर) संपलेल्या गाबा कसोटी सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासोबत पत्रकार परिषदेत दिसला आणि अश्विनने निवृत्तीची घोषणा केली.

1 / 5
सामन्यापूर्वी विराट कोहलीसह बहुतेक खेळाडूंना रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीबद्दल माहिती नव्हतं. अश्विनचा हा निर्णय ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठीही आश्चर्याचा धक्का होता. मात्र, फेअरवेल मॅच न झालेल्या भारतीय खेळाडूला खास गिफ्ट द्यायला ऑस्ट्रेलियन विसरले नाहीत.

2 / 5
पत्रकार परिषदेनंतर रविचंद्रन अश्विन बाहेर येताच ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि नाथन लायन धावत आले. त्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी दिली. यासह ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाच्या खेळाडूला आदरपूर्वक निरोप दिला.

3 / 5
ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि नाथन लायन यांचे क्रिकेटप्रेमींकडून प्रचंड कौतुक होत आहे. आर अश्विनचा सन्मान ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी ज्या प्रकारे केलं त्याचंही कौतुक होत आहे.

ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि नाथन लायन यांचे क्रिकेटप्रेमींकडून प्रचंड कौतुक होत आहे. आर अश्विनचा सन्मान ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी ज्या प्रकारे केलं त्याचंही कौतुक होत आहे.

4 / 5
टीम इंडियासाठी 106 कसोटी सामने खेळलेल्या अश्विनने एकूण 200 डावात गोलंदाजी केली आहे. त्याने 27246 चेंडू टाकले असून 537 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विन आगामी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे.

टीम इंडियासाठी 106 कसोटी सामने खेळलेल्या अश्विनने एकूण 200 डावात गोलंदाजी केली आहे. त्याने 27246 चेंडू टाकले असून 537 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विन आगामी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.