AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

अफगाणिस्तान संघात बदलाचे वारे वाहू लागले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने वनडे आणि टी20 संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. यात रहमत शाह याच्याकडे भूमिका सोपवली आहे.

| Updated on: Jul 22, 2026 | 7:48 PM
Share
अफगाणिस्तान संघाने नव्या वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधाराची घोषणा केली आहे. रहमत शाह याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. त्याने हशमतुल्लाह शाहिदी याची जागा घेतली आहे. रहमत शाह याची कर्णधारपदाची कारकि‍र्द आयर्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेपासून होईल. (PC-GETTY IMAGES)

1 / 5
रहमत शाहने अफगाणिस्तानसाठी 12 कसोटी आणि 128 वनडे सामने खेळले आहेत. इतकंच काय तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 शतकं ठोकली आहेत. रहमत शाह 13 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्याने 2013 मध्ये वनडेत पदार्पण केलं होतं. (PC-GETTY IMAGES)

2 / 5
रहमत शाहबाबत एक अफवा काही दिवसांपूर्वी उडाली होती. 66 दिवसांपूर्वी रहमत शाहच्या आईचं निधन झालं होतं. त्यानंतर मीडियावर त्याच्या मृत्यूची अफवा उडाली. पण त्यानंतर त्याने स्पष्टीकरण दिलं आणि प्रकरण संपलं. (PC-GETTY IMAGES)

3 / 5
रहमत शाहच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. कारण या खेळाडूने कायम कठीण काळात अफगाणिस्तानसाठी चांगली कामगिरी केली आहे. वनडेत त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्याने 35.22 च्या सरासरीने 4121 धावा केल्या आहेत. (PC-GETTY IMAGES)

4 / 5
रहमत शाहकडे आणखी जबाबदारी असणार आहे. टी20 संघाचं उपकर्णधारपद त्याच्याकडे आहे. तर कर्णधारपद इब्राहिम झद्रान याच्याकडे असेल. राशिद खानकडून ही जबाबदारी त्याच्याकडे आली आहे. (PC-GETTY IMAGES)

रहमत शाहकडे आणखी जबाबदारी असणार आहे. टी20 संघाचं उपकर्णधारपद त्याच्याकडे आहे. तर कर्णधारपद इब्राहिम झद्रान याच्याकडे असेल. राशिद खानकडून ही जबाबदारी त्याच्याकडे आली आहे. (PC-GETTY IMAGES)

5 / 5
Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...