AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिंकु सिंहला ‘ती’ बॅट ठरतंय अनलकी! सोशल मीडियावर रंगली चर्चा

रिंकु सिंहचा फॉर्म सध्या हरवल्याचं दिसत आहे. भारतीय संघात पदार्पण करताच रिंकुने जोरदार सुरुवात केली होती. पण मागच्या काही सामन्यांमध्ये रिंकुची बॅट शांत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे टीम इंडियातून बाद होण्याची भीती सतावत आहे.पण सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे.

| Updated on: Nov 14, 2024 | 6:20 PM
Share
रिंकु सिंहने आयपीएल 2023 चं पर्व गाजवलं होतं. त्यामुळे त्याची खऱ्या अर्थाने चर्चा रंगली होती. त्यात 2024 मध्ये कोलकात्याने जेतेपद जिंकल्याने त्याचा भाव अधिक वधारला. रिंकु सिंहने टीम इंडियात पदार्पण केलं आणि मागे वळून पाहिलं नाही. आता रिंकु सिंहचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे.

1 / 6
रिंकु सिंहने मागच्या 7 डावात फक्त 91 धावा केल्या ठआहेत. त्याने 15.16 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील तीन सामन्यात त्याच्या नावावर फक्त 28 धावा आहेत. त्यामुळे चाहत्यांना त्याची चिंता वाटत आहे.

2 / 6
रिंकु सिंहचा खराब फॉर्म आयपीएल 2024 नंतर सुरु झाला. तेव्हापासून रिंकुच्या नशिबाचे तारेच फिरले असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. ती बॅट रिंकुसाठी अनलकी असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. रिंकुने आयपीएल दरम्यान विराटकडे बॅट मागितली होती.

3 / 6
रिंकु सिंहने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सुरुवातीला 46 च्या सरासरीने आणि 165 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. आता त्याचा स्ट्राईक रेट हा 128.16 असून शेवटच्या 7 डावात 15.16 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

4 / 6
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर रिंकु सिंगने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत 4 सामन्यात 60 च्या सरासरीने 60 धावा केल्या. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत 2 सामन्यात 61 धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात फक्त 28 धावा केल्या आहेत.

5 / 6
रिंकु सिंह सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे हे खरं आहे. पण त्याचा बॅटशी काही एक संबंध नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे अशा चर्चांना काहीच अर्थ नाही. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रिंकु सिंहच्या कामगिरीकडे लक्ष असेल. रिंकु सिंह बॅटने उत्तर देईल की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

6 / 6
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.