AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC च्या इतिहासात अशी कामगिरी करणारा ऋषभ पंत पहिला खेळाडू, नावावर केला असा विक्रम

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात भारतीय फलंदाजांनी चांगली केली आहे. त्यात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: Jul 17, 2025 | 4:31 PM
Share
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका आता निर्णायक वळवणावर आली आहे. पाच सामन्यापैकी तीन सामने पार पडले असून इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली आहे. भारताने तिसरा कसोटी सामना अवघ्या 22 धावांनी गमावला. त्यामुळे चौथ्या सामन्यात करो या मरोची स्थिती आहे. (Photo- BCCI)

1 / 5
आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात भारताचा विकेटकीपर फलंदाज आणि उपकर्णधार ऋषभ पंतची खेळी महत्त्वाची ठरली आहे. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात त्याने 2 अर्धशतकांसह 2 शतकं ठोकली आहे. यासह त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत एक मोठा विक्रम नावावर केला आहे. (Photo- BCCI)

2 / 5
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. त्याने चारही पर्वात 15हून अधिक षटकार मारण्याची किमया साधली आहे. या पर्वात तर त्याने फक्त तीन सामन्यात हा विक्रम गाठला आहे. (Photo- BCCI)

3 / 5
ऋषभ पंतने पहिल्या पर्वात 22 षटकार, दुसऱ्या पर्वात 16 षटकार, तिसऱ्या पर्वात 16 षटकार मारले होते. आता तर चौथ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. त्यातील तीन सामन्यातच 15हून अधिक षटकार मारले आहेत. (Photo- BCCI)

4 / 5
मँचेस्टर कसोटी सामन्यात ऋषभ पंतकडे एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. पण ऋषभ पंतला बोटाची दुखापत असल्याने त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.  या सामन्यात जर खेळला तर भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरू शकतो. वीरेंद्र सेहवागने 90 षटकार मारले आहेत. तर पंतच्या नावावर 88 षटकार आहेत. (Photo- BCCI)

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!