इंग्लंडमध्ये दुसर्या शतकासह ऋषभ पंतने नोंदवला मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा सातवा फलंदाज
भारताचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतने इंग्लंडमध्ये सलग दुसरं शतक ठोकलं आहे. एका सामन्यातील दोन डावात शतक ठोकत त्याने विक्रम नोंदवला आहे. यापूर्वी अशी कामगिरी भारताच्या सहा फलंदाजांनी केली होती. आता यात ऋषभ पंतची भर पडली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
शिल्पा शेट्टी हिच्या फिटनेस पुढे तरुणी देखील फेल, फोटो पाहून म्हणाल...
भुईमूगच्या शेंगा आरोग्यास होणारे 6 फायदे घ्या जाणून
विराटला सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी
Ravi Shastri : रवी शास्त्री पुन्हा हेड कोच होणार?
'दे दे प्यार दे 2'चा आता ओटीटीवर धुमाकूळ; कधी अन् कुठे पाहू शकता?
भाग्यश्री लिमयेनं केली छत्रपती संभाजीनगरची सफर
