बीसीसीआयच्या केंद्रीय करारात फक्त एकाच खेळाडूला मिळाली बढती, 27 कोटींचं पॅकेज आणि आता…
बीसीसीआयने केंद्रीय कराराची यादी जाही केली असून यात 34 खेळाडूंना स्थान दिलं आहे. या यादीत मागच्या वेळेस वगळलेल्या श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनाही स्थान देण्यात आलं आहे. तसेच 9 नव्या खेळाडूंची वर्णी लागली आहे. असं असताना फक्त एकाच खेळाडूची ब श्रेणीतून अ श्रेणीत वर्णी लागली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
