Sara Tendulkar : साराच्या मनात कोण? सचिनच्या लेकीचं मन कुणी जिंकलं? 6 फोटो शेअर करत सांगितलं
Sara Tendulkar Favorite Destination : सचिन तेंडुलकर फाऊंडेशनची संचालक असणाऱ्या सारा तेंडुलकर हीने सोशल मीडियावरुन तिच्या मनाजवळ कोण आहे? हे सांगितलंय. साराने काही फोटो पोस्ट करत सर्वकाही सांगितलंय. जाणून घ्या.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
