AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill : शुबमन गिलचा लीड्समध्ये कोहलीसारखा कारनामा, शतकासह अनेक रेकॉर्ड्स

Shubman Gill Records : शुबमन गिल याने कर्णधार म्हणून पदार्पणात इंग्लंड विरुद्ध शतक केलं. शुबमनचं हे आशिया खंडाबाहेरील पहिलं तर एकूण सहावं कसोटी शतक ठरलं. शुबमनने यासह विराट कोहली यासारखीच कामगिरी केली. जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 21, 2025 | 1:55 AM
Share
शुबमन गिल याने कर्णधार म्हणून पदार्पणातील मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंड विरुद्ध अपेक्षेपेक्षा धमाकेदार कामगिरी केली. शुबमनने लीड्समध्ये पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी शानदार शतक झळकावलं. शुबमनने यासह काही विक्रम केले आहेत. (Photo Credit: PTI)

1 / 5
शुबमनच्या कसोटी कारकीर्दीतील हे सहावं शतक ठरलं. तसेच शुबमनची आशियाबाहेर शतक करण्याची पहिलीच वेळ ठरली. शुबमनचं विदेशातील हे दुसर शतकं ठरलं. (Photo Credit : Getty Images)

शुबमनच्या कसोटी कारकीर्दीतील हे सहावं शतक ठरलं. तसेच शुबमनची आशियाबाहेर शतक करण्याची पहिलीच वेळ ठरली. शुबमनचं विदेशातील हे दुसर शतकं ठरलं. (Photo Credit : Getty Images)

2 / 5
शुबमन कसोटीत कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यातील पहिल्या डावात शतक करणारा सर्वात युवा भारतीय फलंदाज ठरला. शुबमनने वयाच्या 25 वर्ष 285 व्या दिवशी ही कामगिरी केली.  शुबमनने यासह विराटचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड ब्रेक केला. विराटने वयाच्या 26 वर्ष 34 दिवशी कर्णधार म्हणून पदार्पणात शतक केलं होतं.  (Photo Credit: Getty Images)

3 / 5
विशेष म्हणजे शुबमनने विराटप्रमाणे कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात चौथ्या स्थानी खेळताना शतक केलं. विराटने एडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाच ही कामगिरी केली होती. (Photo Credit: PTI)

विशेष म्हणजे शुबमनने विराटप्रमाणे कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात चौथ्या स्थानी खेळताना शतक केलं. विराटने एडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाच ही कामगिरी केली होती. (Photo Credit: PTI)

4 / 5
तसेच शुबमन विदेशात शतक करणारा तिसरा युवा भारतीय कर्णधारही ठरला. हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने वयाच्या 23 वर्ष 253 व्या दिवशी केला होता. तर दिग्गज कपिल देव यांनी 24 वर्ष 64 व्या दिवशी ही कामगिरी केली होती. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता