AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुवाहाटी कसोटीत टेम्बा बावुमा इतिहास रचणार, विजयी होताच नावावर होणार वर्ल्ड रेकॉर्ड

भारत आणि दक्षिण अफ्रिका कसोटी मालिका रंगतदार वळणावर आली आहे. दक्षिण अफ्रिकेने पहिला कसोटी सामना जिंकल्याने भारताचं टेन्शन वाढलं आहे. दुसरीकडे, टेम्बा बावुमा विक्रम रचण्याच्या जवळ आहे. काय ते जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Nov 18, 2025 | 8:41 PM
Share
दक्षिण अफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 30 धावांनी पराभूत केलं. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका विजयाची संधी दक्षिण अफ्रिकेकडे आहे. दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला तरी मालिका दक्षिण अफ्रिकेच्या नावावर होईल.  (फोटो- Proteas Men Twitter)

1 / 5
दक्षिण अफ्रिकेने कसोटी क्रिकेटमध्ये टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेला गवसणी घातली आहे. आता भारत दौऱ्यातही दक्षिण अफ्रिका यश मिळवताना दिसत आहे. आता गुवाहाटी कसोटी जिंकताच टेम्बा बावुमा वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे. (फोटो-Getty Images)

2 / 5
टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेचा संघ एकही कसोटी सामना पराभूत झालेला नाही. त्याने 11 कसोटी सामन्यात संघाची धुरा सांभाळली. त्यात 10 सामन्यात विजय मिळवला. तर एक सामना ड्रॉ झाला आहे.  पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेत दक्षिण अफ्रिकेचा पराभव झाला होता. पण तेव्हा टेम्बा बावुमा मालिकेत नव्हता. संघाची धुरा एडन मार्करमच्या खांद्यावर होती.  (फोटो- Proteas Men Twitter)

3 / 5
गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेने दुसरा कसोटी सामना जिंकला तर भारताला व्हाईट वॉश मिळेल.  दुसरीकडे, टेम्बा बावुमा आपल्या नेतृत्वाखाली पहिल्या पराभवापूर्वी सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा जगातील पहिला कसोटी कर्णधार ठरेल.  (Photo: PTI)

4 / 5
टीम इंडियाने गुवाहाटी कसोटी गमावली तर 2000 नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा संघ टीम इंडियाला व्हाईटवॉश करेल. यापूर्वी 2000 मध्ये, हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकला होता.  (फोटो- Proteas Men Twitter)

5 / 5
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.