Spider-Man : आयपीएलमध्ये व्यस्त असलेला शुभमन गिल दिसणार रुपेरी पडद्यावर, स्पाडरमॅन चित्रपटात बजावली ही भूमिका

Spider-Man Trailer coming soon : शुभमन गिलच्या स्पायडरमॅन अवताराचा ट्रेलरही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता एक छोटा टीझर समोर आला असून त्यात तो अ‍ॅक्शन करताना दिसत आहे.

| Updated on: May 08, 2023 | 5:29 PM
शुभमन गिल सध्या आयपीएल 2023 स्पर्धेत व्यस्त आहे. पण, या व्यस्ततेतही तो स्पायडरमॅनची भूमिका बजावत आहे. गिल लवकरच इंडियन स्पायडर मॅनच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठीची सर्व तयारी करण्यात आली आहे.

शुभमन गिल सध्या आयपीएल 2023 स्पर्धेत व्यस्त आहे. पण, या व्यस्ततेतही तो स्पायडरमॅनची भूमिका बजावत आहे. गिल लवकरच इंडियन स्पायडर मॅनच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठीची सर्व तयारी करण्यात आली आहे.

1 / 6
शुभमन गिलच्या स्पायडरमॅन अवताराचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या एक छोटासा टीझर समोर आला असून तो हलक्याफुलक्या अ‍ॅक्शनमध्ये दिसत आहे. स्पायडरमॅनच्या भूमिकेत त्याला पाहण्यासाठी तयार व्हावे, असा संदेश त्यांने दिला आहे.

2 / 6
भारतीय स्पायडर मॅन पवित्र प्रभाकरचा आवाज शुभमन गिल असणार आहे. शुभमन गिलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक्रोस द स्पायडर-व्हर्समध्ये इंडियन स्पायडर-मॅन चित्रपटासाठी डबिंग करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

3 / 6
स्पायडर मॅनच्या हिंदी आणि पंजाबी व्हर्जनमध्ये मुख्य पात्राला शुभमन गिलने आवाज दिला आहे. या अॅनिमेटेड चित्रपटाचा ट्रेलर 2 जून रोजी रिलीज होणार आहे, हे सोनी पिक्चर्सच्या अधिकृत पेजवर शेअर करण्यात आले आहे.

4 / 6
IPL 2023 मधील शुभमन गिलच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर तो गुजरात टायटन्सचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. गुजरातचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तसेच धावांच्या बाबतीत शुभमन गिल या संघात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 4 अर्धशतकांसह 469 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये नाबाद 94 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

5 / 6
शुभमन गिलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मिका मंधानावर क्रश असल्याचं सांगितलं होतं.

शुभमन गिलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मिका मंधानावर क्रश असल्याचं सांगितलं होतं.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?.
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?.
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी....
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?.
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची.
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?.
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?.
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर.
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल.