AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : रैना धोनीचं ऐकेना, मिस्टर आयपीएलची थालाकडे अशी मागणी,नक्की काय?

MS Dhoni Suresh Raina IPL : मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सीएसकेचा माजी फलंदाज सुरेश रैना याने त्याचं महेंद्रसिंह धोनी याच्यासोबत काय बोलणं झालं याबाबत सांगितलं. रैनाने धोनीकडे IPL 2027 बाबत काय मागणी केली? जाणून घेऊयात.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 19, 2026 | 5:38 PM
Share
माजी क्रिकेटर सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज आणि माजी सहकारी महेंद्रसिंह धोनी याच्यासोबत काय बोलणं झालं, याबाबत भाष्य केलं. मी धोनीला पुढील वर्षीही आयपीएल स्पर्धेत खेळण्याबाबत विचार करावा असं म्हटल्याचं रैनाने सांगितलं. सीएसकेचा IPL 2026 स्पर्धेतील घरच्या मैदानात अर्थात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये शेवटचा सामना असल्याने धोनी खेळेल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र तसं झालं नाही. (Photo: PTI)

1 / 5
आयपीएल 2026 मिस्ड कॉल होता, तो मोजला जाणार नाही, असं मी धोनीला म्हटल्याचं रैनाने सांगितलं. त्यामुळे धोनीला पुढील वर्षी खेळायला यावं लागेल, असंही रैनाने सांगितलं. (Photo: PTI)

आयपीएल 2026 मिस्ड कॉल होता, तो मोजला जाणार नाही, असं मी धोनीला म्हटल्याचं रैनाने सांगितलं. त्यामुळे धोनीला पुढील वर्षी खेळायला यावं लागेल, असंही रैनाने सांगितलं. (Photo: PTI)

2 / 5
रैनाने त्यानंतर धोनीने काय म्हटलं हे देखील सांगितलं. धोनी ऐकायला तयार नाहीय, असं रैनाने स्पष्ट केलं. "आता शरीर पहिल्यासारखं राहिलं नाही, असं धोनीने म्हटल्याचं रैनाने सांगितलं. "मात्र मी काही ऐकणार नाही, असं मी धोनीला म्हटलं", असंही रैनाने सांगितलं. (Photo: PTI)

3 / 5
"मी धोनीला पुढील वर्षी आयपीएल स्पर्धेत खेळायला सांगितलंय. मात्र खेळायचं की नाही हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असणार आहे. मात्र धोनी खेळू शकतो", असंही रैनाने सांगितलं. (Photo: PTI)

"मी धोनीला पुढील वर्षी आयपीएल स्पर्धेत खेळायला सांगितलंय. मात्र खेळायचं की नाही हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असणार आहे. मात्र धोनी खेळू शकतो", असंही रैनाने सांगितलं. (Photo: PTI)

4 / 5
चेन्नईचा या मोसमातील 14 वा आणि शेवटचा सामना हा अहमदाबादमध्ये होणार आहे. रेव्हस्पोर्ट्सनुसार, धोनी अहमदाबादला जाणार नाही. तसेच रिपोर्ट्सनुसार, धोनी आगामी हंगामातील सर्व सामने खेळणार की नाही हे निश्चित नाही, मात्र घरच्या मैदानातील अंतिम सामना खेळणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने