AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : टीम इंडियाच्या पराभवानंतर हार्दिक पंड्या इंग्लंडमध्ये! टेस्ट सीरिजमध्ये खेळणार? फोटो व्हायरल

Team India Allrounder Hardik Pandya : टीम इंडियाचा स्टार आणि मॅचविनर हार्दिक पंड्या इंग्लंडमध्ये पोहचला आहे. हार्दिकने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

| Updated on: Jun 25, 2025 | 5:55 PM
Share
टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर टीम इंडियातील काही खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशात टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या इंग्लंडमध्ये पोहचला आहे. हार्दिकने इंग्लंडमधील काही फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

1 / 5
हार्दिक पंड्या याच्यासह या फोटोंमध्ये कृणाल पंड्या आणि ईशान किशन दिसत आहेत. तिघेही एकदम रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत. हार्दिक आणि कृणालने एकमेकांच्या खांद्यावर हात टाकले आहेत. तर ईशानही या फोटोत दिसत आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

2 / 5
ईशान किशन सध्या इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशीप स्पर्धेत खेळत आहे. तर कृणाल आणि हार्दिक दोघेही सध्या निवांत आहेत. हार्दिक नक्की कुठे आहे? हे त्याने सांगितलं नाही.मात्र ईशान इंग्लंडमध्ये खेळत आहे. त्यामुळे पंड्या बंधूही इंग्लंडमध्ये असल्याचं अंदाज वर्तवण्यात येत आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

3 / 5
हार्दिक आणि कृणाल दोघेही अखेरीस आयपीएलच्या 18 व्या मोसमात खेळत होते. कृणालने आरसीबीला 18 व्या वर्षी पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. तर हार्दिकने त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला क्वालिफायर-2 पर्यंत पोहचवलं.  (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

4 / 5
तर दुसऱ्या बाजूला ईशान किशन याने काउंटी चॅम्पिनशीपमध्ये पदार्पण केलं. ईशानने नॉटिंघमशरकडून खेळताना यॉर्कशर विरुद्ध पदार्पणात 87 धावांची खेळी केली. ईशानच्या या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. (PHOTO CREDIT- GETTY)

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.