AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill : टीम इंडियाचा नवा कॅप्टन किती कोटींचा मालिक?

Shubman Gill Net Worth : 6 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या शुबमन गिल कोटींचा मालिक आहे. शुबमनकडे आता कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तसेच शुबमन टी 20I संघाचा उपकर्णधारही आहे. शुबमनने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत एकूण किती कमाई केली? जाणून घ्या आकडा.

| Updated on: Oct 06, 2025 | 8:47 PM
Share
टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल याची 4 ऑक्टोबरला एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. शुबमन ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजपासून कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. शुबमनची या निमित्ताने संपत्ती किती आहे? हे जाणून घेऊयात. (Photo Credit : @ShubmanGill X Account)

1 / 6
शुबमनचा बीसीसीआयच्या वार्षिक करारात अ श्रेणीत समावेश आहे. शुबमनला बीसीसीआयकडून वार्षिक कराराच्या माध्यमातून 5 कोटी रुपये मिळतात. (Photo Credit : @ShubmanGill X Account)

शुबमनचा बीसीसीआयच्या वार्षिक करारात अ श्रेणीत समावेश आहे. शुबमनला बीसीसीआयकडून वार्षिक कराराच्या माध्यमातून 5 कोटी रुपये मिळतात. (Photo Credit : @ShubmanGill X Account)

2 / 6
खेळाडूंना वार्षिक कराराव्यतिरिक्त बीसीसीआयकडून प्रत्येक सामन्यासाठी मानधन दिलं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय खेळाडूंना टी 20i, वनडे आणि टेस्ट मॅचसाठी प्रत्येकी 3, 6 आणि 15 लाख रुपये दिले जातात. (Photo Credit : @ShubmanGill X Account)

3 / 6
शुबमन गिल आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सचं नेतृत्व करतो. गुजरातने शुबमनला 18 व्या मोसमासाठी (IPL 2025) 16.5 कोटी रुपयांत आपल्यासह कायम ठेवलं. (Photo Credit : @ShubmanGill X Account)

शुबमन गिल आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सचं नेतृत्व करतो. गुजरातने शुबमनला 18 व्या मोसमासाठी (IPL 2025) 16.5 कोटी रुपयांत आपल्यासह कायम ठेवलं. (Photo Credit : @ShubmanGill X Account)

4 / 6
शुबमन क्रिकेटशिवाय जाहीरातीच्या माध्यमातूनही कमाई करतो. शुबमन जिलेट, एमआरएफ,  नाईकी, टाटा कॅपिटल आणि अन्य ब्रँडसाठी जाहीरात करतो. शुबमन ब्रँड एंडॉर्समेंटद्वारे वार्षिक 6 ते 8 कोटी रुपये कमावतो. (Photo Credit : @ShubmanGill X Account)

5 / 6
शुबमन गिल वार्षिक करार, आयपीएल, जाहीरात आणि अन्य माध्यमातून तगडी कमाई करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुबमनचं एकूण नेटवर्थ 30 ते 35 कोटी रुपये इतकं आहे.   (Photo Credit : @ShubmanGill X Account)

शुबमन गिल वार्षिक करार, आयपीएल, जाहीरात आणि अन्य माध्यमातून तगडी कमाई करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुबमनचं एकूण नेटवर्थ 30 ते 35 कोटी रुपये इतकं आहे. (Photo Credit : @ShubmanGill X Account)

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...