Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 भारतीय, रोहित कितव्या स्थानी?

Most Runs in Champions Trophy By Team India : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्याची ही नववी वेळ आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहे? जाणून घ्या.

| Updated on: Jan 10, 2025 | 9:06 PM
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आतापर्यंत एकूण 8 वेळा आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडियाने 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. तसेच टीम इंडिया 2002 साली श्रीलंकेसह संयुक्तरित्या विजयी होती. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 भारतीय फलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात.  (Photo Credit : Andrew Matthews/PA Images via Getty Images)

1 / 6
शिखर धवन याच्या नावावर टीम इंडियाकडून चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. धवनने 10 सामन्यांमध्ये  77.88 च्या सरासरीने 701 धावा केल्या आहेत. धवनने या दरम्यान 3 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit : Icc)

2 / 6
सौरव गांगुली याने चॅम्पियन्स ट्रॉफीतील 13 सामन्यांमध्ये 665 धावा केल्यात. गांगुलीने 73.88 च्या सरासरीने 3 शतकं आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने ही कामगिरी केली. (Photo Credit : Icc)

सौरव गांगुली याने चॅम्पियन्स ट्रॉफीतील 13 सामन्यांमध्ये 665 धावा केल्यात. गांगुलीने 73.88 च्या सरासरीने 3 शतकं आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने ही कामगिरी केली. (Photo Credit : Icc)

3 / 6
राहुल द्रविड यानेही चॅम्पियन्स ट्रॉफीत शानदार बॅटिंग केलीय. द्रविडने 19 सामन्यांमध्ये 627 धावा केल्या. द्रविड चॅम्पियन्स ट्रॉफीत संयुक्तरित्या सर्वाधिक अर्धशतकं करणारा फलंदाज आहे. (Photo Credit : AFP)

4 / 6
टीम इंडियासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली चौथ्या स्थानी आहे. विराटने 88.16 च्या एव्हरेजने 5 अर्धशतकांसह 13 सामन्यांमध्ये 529 धावा केल्या आहेत.  (Photo Credit : PTI)

5 / 6
रोहित शर्मा याने चॅम्पियन्स ट्रॉफीतील 10 सामन्यांमध्ये 53.44 च्या सरासरीने 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 481 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

रोहित शर्मा याने चॅम्पियन्स ट्रॉफीतील 10 सामन्यांमध्ये 53.44 च्या सरासरीने 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 481 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

6 / 6
Follow us
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'.
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही.
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी.
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल...
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल....
'अण्णा, ॐ नमः शिवाय!', पोलीस अधिकारी अन् कराडचं फोनवरील संभाषण व्हायरल
'अण्णा, ॐ नमः शिवाय!', पोलीस अधिकारी अन् कराडचं फोनवरील संभाषण व्हायरल.
योजनेच्या निकषांची ऐसी-तैशी अन् 'लाडकी बहीण' निघाली बांग्लादेशी
योजनेच्या निकषांची ऐसी-तैशी अन् 'लाडकी बहीण' निघाली बांग्लादेशी.
कराड सरेंडर होण्यापूर्वी बीडमध्येच पण कोणाच्या हाती नाही, नव CCTV समोर
कराड सरेंडर होण्यापूर्वी बीडमध्येच पण कोणाच्या हाती नाही, नव CCTV समोर.
'...तर कराडला मारून टाकतील'; तृप्ती देसाईंकडून भिती व्यक्त, उडाली खळबळ
'...तर कराडला मारून टाकतील'; तृप्ती देसाईंकडून भिती व्यक्त, उडाली खळबळ.
परळीतील आतापर्यंतच्या सर्व हत्यांच्या मालिकेवर सुरेश धसांचं बोट
परळीतील आतापर्यंतच्या सर्व हत्यांच्या मालिकेवर सुरेश धसांचं बोट.
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.