AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 WC: वैभव सूर्यवंशी फक्त 2 धावांवर बाद, तरी रचला विक्रम; काय ते जाणून घ्या

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 14 वर्षीय स्टार वैभव सूर्यवंशी अमेरिकेविरुद्ध मैदानात उतरला. पण फलंदाजीत काही खास करू शकला नाही. त्याचा डाव अवघ्या 2 धावांवर आटोपला. असं असलं तरी त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: Jan 15, 2026 | 6:24 PM
Share
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारत आणि अमेरिका हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात अमेरिकेने भारतासमोर 108 धावांचं लक्ष्य ठेवलं. हे लक्ष्य गाठताना वैभव सूर्यवंशी अवघ्या 2 धावांवर बाद झाला.  त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. पण असं असूनही वैभव सूर्यवंशी एक विक्रम नावावर करून गेला. (Photo: BCCI Twitter)

1 / 5
वैभव सूर्यवंशीने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत 14 वर्षे 294 दिवसांचा असताना पदार्पण केलं आहे. त्यामुळे जगातील अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार वयाने लहान खेळाडू ठरला. यापूर्वी अवघ्या 15व्या वर्षी अंडर 19 वनडे वर्ल्डकप खेळलेलं नाही. कॅनडाच्या नितीश कुमारने 15 वर्षे आणि 245 दिवसांचा असताना अंडर 19 वर्ल्डकप खेळला आहे. (Photo: BCCI Twitter)

2 / 5
कॅनडाच्या नितीश कुमारने 2010 मध्ये हा विक्रम रचला होता. आता हा विक्रम 16 वर्षांनी वैभव सूर्यवंशीने मोडला आहे. अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि हा विक्रम नावावर केला. (Photo: BCCI Twitter)

3 / 5
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत नेतृत्व करणारा सर्वात कमी वयाचा कर्णधार ठरला होता. त्याने वय वर्षे 14 आणि 282 दिवस असताना कर्णधारपद भूषवलं होतं. याआधी हा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार अहमद शहजाद (15वर्षे 141 दिवस) याच्या नावावर होता. (Photo: BCCI Twitter)

4 / 5
वैभव सूर्यवंशीने अमेरिकेविरुद्ध नितीश सुदिनीला बाद केले. यासोबतच वैभव अंडर 19 विश्वचषकाच्या इतिहासात विकेट घेणारा सर्वात तरुण गोलंदाज बनला. यापूर्वी यूथ वनडेत शतकी खेळी करणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात कमी वयाचा कर्णधार ठरला होता. त्याने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 74 चेंडूत 127 धावा केल्या होत्या. (Photo: BCCI Twitter)

5 / 5
मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ.
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल.
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका.
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर...
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर....
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी.
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप.
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ.
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी.
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले.
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर.