AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास, अंडर 19 स्पर्धेत 4 देशात केली अशी कामगिरी

दक्षिण आफ्रिका अंडर19 संघाविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वैभव सूर्यवंशीने 63 चेंडूत शतक ठोकले. यासह त्याने काही विक्रम आपल्या नावावर केला आहे. यात चार देशात त्याच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे.

| Updated on: Jan 07, 2026 | 9:36 PM
Share
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने 233 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 393 धावा केल्या. तर दक्षिण अफ्रिकेला 160 धावांवर गुंडाळलं. यासह तीन सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
वैभव सूर्यवंशीने चार देशात शतकी खेळी करण्याचा विक्रम केला आहे.  इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि कतारनंतर 14 वर्षीय वैभवचे दक्षिण अफ्रिकेत चौथे शतक ठोकले. इतकंच काय तर तिसऱ्या सामन्यात कर्णधार म्हणून त्याने पहिले शतक ठोकले. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
युवा एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध शतक ठोकलं, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध युवा कसोटीतही शतक झळकावले आहे. वैभवने इंडिया अ संघाकडून आशिया कपमध्येही शतक झळकावले होते. इतकंच काय तर विजय हजारे ट्रॉफीमध्येही बिहारकडून शतक झळकावले आहे.  (फोटो- PTI)

3 / 5
वैभव सूर्यवंशीने तिसऱ्या वनडे सामन्यात 24 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर63 चेंडूत शतक झळकावले. 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये युवा एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा वैभव सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे.  (Photo: BCCI)

4 / 5
वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेच्या अंडर 19 संघाला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप केले. यासह वैभवने 13 वर्षे जुना विक्रम मोडून इतिहास रचला आहे. द्विपक्षीय अंडर 19 वनडे मालिकेत क्लीन स्वीप देणार सर्वात तरुण भारतीय कर्णधार बनला आहे. त्याने उन्मुक्त चंदचा विक्रम मोडला आहे. तेव्हा तो 17 वर्षांचा होता. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले.
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले.
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि....
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि.....
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण...
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण....
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा.
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम.
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल.
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं.