AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरुण चक्रवर्तीचा टप्प्यात कार्यक्रम, 25 खेळाडूंना 24 चेंडूतच केलं गारद

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले असून 2-1 अशी स्थिती आहे. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताचा धुव्वा उडवला. पण या सामन्यात वरुण चक्रवर्तीने एकाच वेळी 25 खेळाडूंना दणका दिला. नेमकं काय झालं ते

| Updated on: Jan 29, 2025 | 3:22 PM
Share
वरुण चक्रवर्तीने टीम इंडियात कमबॅक केल्यापासून जबरदस्त कामगिरी केली आहे. वरुण चक्रवर्तीने आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याच्या गोलंदाजीची जादू सुरुच आहे.

वरुण चक्रवर्तीने टीम इंडियात कमबॅक केल्यापासून जबरदस्त कामगिरी केली आहे. वरुण चक्रवर्तीने आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याच्या गोलंदाजीची जादू सुरुच आहे.

1 / 5
वरुण चक्रवर्तीने तिसऱ्या टी20 सामन्यात 4 षटकं टाकली आणि 24 धावा देत 5 गडी बाद केले. या कामगिरीचा त्याला जबरदस्त फायदा झाला आहे. वरुण चक्रवर्तीने एकाच वेळी 25 गोलंदाजांना मात देत आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

2 / 5
आयसीसीने जाहीर केलेल्या टी20 क्रिकेटच्या नव्या क्रमवारीत वरुण चक्रवर्तीने टॉप 5 मध्ये एन्ट्री मारली आहे. वरुण चक्रवर्ती 679 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. यावेळी त्याने जोफ्रा आर्चर, महीश थीक्षाणा, राशीद खान, अर्शदीप सिंग, रवि बिश्नोई, अक्षर पटेल या दिग्गज गोलंदाजांना मागे टाकले.

3 / 5
टी20 फॉर्मेटमध्ये इंग्लंडचा आदिल राशीद पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्याचे 718 गुण आहेत. तर 707 गुणांसह वेस्ट इंडिजचा अकील हुसैन दुसऱ्या स्थानावर, 698 गुणांसह श्रीलंकेचा वानिंदु हसारंगा तिसऱ्या, 694 गुणांसह एडम झम्पा चौथ्या स्थानावर आहे.

4 / 5
वरुण चक्रवर्तीसोबत टी20 फॉर्मेटमध्ये तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याला फायदा झाला आहे. फलंदाजांच्या यादीत तिलक वर्माने तिसऱ्या स्थानावर दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्या पहिल्या स्थानावर आहे. (फोटो- बीसीसीआय)

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा