AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021 मध्ये कोण होणार चॅम्पियन? गांगुली, अक्रम, लारा आणि पीटरसनने केली भविष्यवाणी

T20 विश्वचषक 2021 च्या अंतिम फेरीत आज ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. कागदावर दोन्ही संघ मजबूत आहेत. पण आज जो संघ मैदानावर चांगला खेळ करेल त्याचाच विजय होईल.

| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 5:00 PM
Share
T20 विश्वचषक 2021 च्या अंतिम फेरीत आज ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. कागदावर दोन्ही संघ मजबूत आहेत. पण आज जो संघ मैदानावर चांगला खेळ करेल त्याचाच विजय होईल. अशा स्थितीत चॅम्पियन कोण होणार? हा मोठा प्रश्न आहे. बीसीसीआय सुप्रीमो आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्यासह क्रिकेटशी संबंधित मोठ्या दिग्गजांनी यावर आपले मत मांडले आहे.

1 / 5
सौरव गांगुली : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. पण या दोघांपैकी कोण जास्त ताकदवान आहे, असे विचारल्यावर त्याने न्यूझीलंडचे नाव घेतले. तो म्हणाला की, या संघाने नुकतीच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे. एका बुक सायनिंग सेरेमनीदरम्यान गांगुलीने आपले मत व्यक्त केले.

2 / 5
वसीम अक्रम : पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने ऑस्ट्रेलियाला सौरव गांगुलीपेक्षा चांगले रेटिंग दिले आहे आणि ऑस्ट्रेलियाला विजेतेपदाचा दावेदार म्हटले आहे. तो म्हणाला की, कांगारुंचा संघ पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत पोहोचला आहे, माझ्या मते हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.

3 / 5
ब्रायन लारा : वेस्ट इंडिजचा महान फलंदाज आणि कर्णधार ब्रायन लारा म्हणाला की दोन्ही संघ चांगले खेळत आहेत, त्यामुळेच ते अंतिम फेरीत पोहोचले आहेत. दोघांचे हे पहिलेच टी-20 विश्वचषक विजेतेपद असेल. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा संघ चमकदार खेळ करत आहे, त्यामुळे न्यूझीलंडचा संघ आज विश्वचषक फायनल जिंकेल असा विश्वास वाटतो.

4 / 5
केविन पीटरसन : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि फलंदाज केविन पीटरसनने आपल्या ब्लॉगमध्ये ऑस्ट्रेलिया चॅम्पियन ठरेल असे मत व्यक्त केले आहे. त्याने लिहिले आहे की, रविवारी ऑस्ट्रेलियाने ट्रॉफी उचांवली तर मला आश्चर्य वाटणार नाही. करा किंवा मरा अशा सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक चांगली कामगिरी करतो. ते या मोठ्या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचले तर ते जिंकण्यासाठी सर्व काही देतील.

5 / 5
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.