AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महेंद्रसिंह धोनीचा विश्वासू आऊट! चेन्नई सुपर किंग्सने मथीशा पथिरानाला का बाहेर केलं?

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघात बरीच उलथापालथ होताना दिसत आहे. संजू सॅमसनची चेन्नई सुपर किंग्समध्ये एन्ट्री झाली आहे. तर रवींद्र जडेजा आता राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. दुसरीकडे, धोनीचा विश्वासू गोलंदाज मथीशा पथिरानाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याचं कारण असं की...

| Updated on: Nov 15, 2025 | 4:39 PM
Share
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना आपल्या खास गोलंदाजी शैलीमुळे चर्चेत राहीला आहे. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्सने त्याच्या विश्वास टाकत संघात घेतलं होतं. मात्र आता त्याला रिलीज केलं आहे. आयपीएल मिनी लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने हा निर्णय घेतला आहे. पथिराना बाहेरचा रस्ता दाखवल्याने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Photo: PTI)

1 / 5
महेंद्रसिंह धोनीच्या पथिरानावर विश्वास होता आणि त्याचा सामन्यात पुरेपूर वापर करून घेतला. चेन्नई सुपर किंग्सने मथिशा पथिरानाला मेगा लिलावात रिटेन केलं होतं. त्यासाठी 13 कोटी मोजले होते. पण त्याला आता रिलीज केलं आहे. त्यामुळे मिनी लिलावात त्याच्यासाठी बोली लागणार हे स्पष्ट झालं आहे.  (Photo: PTI)

2 / 5
मथिशा पथिरानाला बाहेर करण्याचं कारणंही समोर आलं आहे. चेन्नई सुपर किंग्सचे हेड कोच स्टीफन फ्लेमिंगने त्यासाठी सल्ला दिला होता. फ्लेमिंगने पथिरानाचा प्रभाव आणि फॉर्म नसल्याने चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे त्याला रिलीज करण्याचं कारण फ्रेंचायझीला मिळालं.  (Photo: PTI)

3 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेतील 12 सामन्यात पथिरानाने फक्त 13 विकेट घेतल्या होत्या. त्याचा इकोनॉमी रेट हा 10 धावा प्रति षटकं होता. या काळात त्याची लाईन अँड लेंथही बिघडल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती.  (Photo: PTI)

4 / 5
पथिराना अनेकदा दुखापत झाल्याने संघाच्या आत बाहेर असतो. त्यामुळे फ्रेंचायझीला कधी कधी संघात असून नसल्यासारखं असतो. त्यामुळे त्याचा तसा काही उपयोग होताना दिसत नाही. आता त्याला रिलीज केल्याने कोणता संघ त्याच्यासाठी बोली लावतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  (IPL Photo)

5 / 5
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.