AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s World Cup, IND vs SL: दीप्ती शर्मा-अमनजोत कौरची झुंजार खेळी, नोंदवला असा विक्रम

वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील भारताचा पहिला सामना श्रीलंकेशी होत आहे. या सामन्यात भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. पण सातव्या विकेटसाठी दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौरने डाव सावरला आणि विक्रमाची नोंद केली.

| Updated on: Sep 30, 2025 | 8:41 PM
Share
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारत आणि श्रीलंका  हे संघ आमनेसामने आले आहेत. भारताने 47 षटकात 8 गडी गमवून 269 धावा केल्या आणि विजयासाठी 270 धावांचं आव्हान दिलं. या धावांमध्ये  दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौरची महत्त्वाची खेळी ठरली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

1 / 5
श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. आघाडी फलंदाज झटपट बाद झाले. अवघ्या 124 धावांवर 6 गडी तंबूत होते. पण त्यानंतर दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौरने डाव सावरला. अमनजोत कौरने आठव्या क्रमांकावर येत 57 धावांची महत्त्वाची खेळी केली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

2 / 5
वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांनी सातव्या विकेटसाठी विक्रम नोंदवला आहे. या विकेटसाठी पहिल्यांदाच शतकी भागीदारी केली आहे. यापूर्वी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत असं घडलं नव्हतं. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

3 / 5
भारतीय संघाकडून सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या स्थानावर दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौरने केलेली दुसरी मोठी भागीदारी आहे. यापूर्वी 2022 मध्ये पूजा वस्त्राकार आणि स्नेह राणा यांनी पाकिस्तानविरुद्ध 122 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौरने 103 धावांची भागीदारी केली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

4 / 5
महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा, 125 पेक्षा कमी धावसंख्येवर 6 विकेट गमावल्यानंतरही 250 च्या पुढे धावा केल्या गेल्या. यापूर्वी भारताने 2022 मध्ये पल्लेकेले येथे श्रीलंकेविरुद्ध 124 धावांवर सहा विकेट गमावल्या होत्या. तरीही 9 विकेट गमवून 255 धावांपर्यंत मजल मारली होती. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...

एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!