AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : विराट 22.30 या आकड्यामुळे वर्ल्डकपमध्ये बनला ‘किंग कोहली’, का ते जाणून घ्या

World Cup 2023 :वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया चांगल्या फॉर्मात आहेत. सलग तीन सामने जिंकल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वासही वाढला आहे. भारताचे खेळाडूही चांगली कामगिरी करत आहेत. विराट कोहली यानेही जबरदस्त कामगिरी केली आहे.

| Updated on: Oct 18, 2023 | 11:04 PM
Share
World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त सुरुवात केली आहे. भारताने तीन पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताला गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. भारताचा पुढचा सामना बांगलादेशसोबत आहे.

1 / 6
World Cup 2023 : विराट 22.30 या आकड्यामुळे वर्ल्डकपमध्ये बनला ‘किंग कोहली’, का ते जाणून घ्या

2 / 6
विराट कोहलीने तीन पैकी दोन सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे.  पण तो सध्या फलंदाजीमुळे नाही तर  22.30 या आकड्यामुळे अव्वल स्थानी पोहोचला आहे.

विराट कोहलीने तीन पैकी दोन सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे. पण तो सध्या फलंदाजीमुळे नाही तर 22.30 या आकड्यामुळे अव्वल स्थानी पोहोचला आहे.

3 / 6
आयसीसीने क्षेत्ररक्षणाची एक लिस्ट जारी केली आहे. या विराट कोहली 'किंग' असल्याचं दिसून आलं आहे. म्हणजेच विराट कोहली याने फलंदाजीसोबत क्षेत्ररक्षणात सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

आयसीसीने क्षेत्ररक्षणाची एक लिस्ट जारी केली आहे. या विराट कोहली 'किंग' असल्याचं दिसून आलं आहे. म्हणजेच विराट कोहली याने फलंदाजीसोबत क्षेत्ररक्षणात सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

4 / 6
क्षेत्ररक्षणात झेल घेणं आणि रन वाचवण्याच्या आधारावर हे गुण देण्यात आले आहेत. तीन सामन्यातील क्षेत्ररक्षणाच्या आधारावर 22.30  गुण देण्यात आले आहेत. या यादीत विराट अव्वल स्थानी आहे.

क्षेत्ररक्षणात झेल घेणं आणि रन वाचवण्याच्या आधारावर हे गुण देण्यात आले आहेत. तीन सामन्यातील क्षेत्ररक्षणाच्या आधारावर 22.30 गुण देण्यात आले आहेत. या यादीत विराट अव्वल स्थानी आहे.

5 / 6
विराट कोहली याने 3 झेल घेतले आहेत. तसेच क्षेत्ररक्षणात काही धावा वाचवल्या आहेत. त्याने मॅट हेन्री, डेविड वॉर्नर आणि जो रूट यांचा झेल घेतला आहे.

विराट कोहली याने 3 झेल घेतले आहेत. तसेच क्षेत्ररक्षणात काही धावा वाचवल्या आहेत. त्याने मॅट हेन्री, डेविड वॉर्नर आणि जो रूट यांचा झेल घेतला आहे.

6 / 6
Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल