5

WTC 2023 Final Ind vs Aus : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रहाणेच्या नावावर विक्रमांची नोंद, काय केलं ते पाहा

WTC 2023 Final : 18 महिन्यानंतर अजिंक्य रहाणेचं टीम इंडियामध्ये कमबॅक झालं आहे. रहाणेनं या संधीचं सोनं केलं आहे. टीम इंडिया अडचणीत असताना चांगली फलंदाजी केली. या सामन्यात अजिंक्य रहाणेनं नव्या विक्रमांची नोंद केली आहे.

| Updated on: Jun 09, 2023 | 10:33 PM
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवसापासून ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून आलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला सहज विजय मिळेल असं दिसत असताना रहाणे आणि ठाकुर जोडीने चांगली फलंदाजी केली. मात्र असं असलं तरी ऑस्ट्रेलियाकडे मजबूत आघाडी आहे.

1 / 6
भारताचे आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले असताना अजिंक्य रहाणेनं चांगली फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन माऱ्याचा जबरदस्त सामना केला आणि कसोटी कारकिर्दितलं 26 वं अर्धशतक ठोकलं.

2 / 6
WTC 2023 Final Ind vs Aus : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रहाणेच्या नावावर विक्रमांची नोंद, काय केलं ते पाहा

3 / 6
रहाणेने कसोटी क्रिकेटमध्येही 5 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची कसोटी खेळणारा रहाणे दोन्ही डावांत फ्लॉप ठरला होता. यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते. आता रहाणेने अर्धशतकासह टीम इंडियासाठी शानदार पुनरागमन केले आहे. त्याने 129 चेंडूत 89 धावा केल्या.

4 / 6
क्षेत्ररक्षणातही शतक पूर्ण करणाऱ्या रहाणेने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचा झेल घेतला आणि कसोटी क्रिकेटमध्ये झेल घेण्याचे शतक पूर्ण केले.

5 / 6
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 469 धावांची खेळी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या  भारताने सर्वबाद 296 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाकडे 173 धावांची आघाडी मिळाली असून कमी धावांवर रोखण्याचं भारताला आव्हान आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
अजित दादांच्या नाराजीमुळे मिळालं पालकमंत्रीपद? विरोधकांचा हल्लाबोल

त्या प्रकरणी मनसे आक्रमक, फेरीवाल्यासह राजू पाटलांनी गाठलं पोलीस ठाणं

मोदी सरकारचा गॅस सिलेंडरबाबत मोठा निर्णय, घरगुती गॅसचे दर पुन्हा कमी

'डीजे, डॉल्बीचा नातवाला त्रास म्हणून..', अंधारेंनी राज ठाकरेंना डिवचलं

उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हातून नवजात बाळ पडलं अन्...

Ranbir Kapoor च्या अडचणी वाढणार? ईडीनं बजावलं समन्स, काय आहे प्रकरण?

कार्तिकी एकादशीच्या विठूरायाच्या महापूजेचा मान कुणाला? फडणवीस की पवार?

कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'

राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?

हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...