AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushmita Sen And Lalit Modi In Relationship: ललित मोदी सुष्मिताचा नविन बॉयफ्रेंड; ग्लोबल टूरचे रोमॅंटिक फोटो

आयपीएल किंग ललीत मोदी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन हे दोघं रिलेशन शिपमध्ये आहेत. काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. ललीत मोदी यांनी सोशल मिडियावर फोटो शेअर करत लवरच लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे. या दोघांच्या ग्लोबल आणि मालदिव टूरचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले आहेत.

vanita kamble
vanita kamble | Edited By: | Updated on: Jul 15, 2022 | 9:45 AM
Share
बॉलिवूडची फॅशन आयकॉय सुष्मीता सेन पुन्हा एकदा प्रेमात पडलेय

बॉलिवूडची फॅशन आयकॉय सुष्मीता सेन पुन्हा एकदा प्रेमात पडलेय

1 / 8
बॉलिवूडची माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे

बॉलिवूडची माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे

2 / 8
ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचं लग्न झाल्याच्या चर्चा रंगली आहे

ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचं लग्न झाल्याच्या चर्चा रंगली आहे

3 / 8
आयपीएल किंग ललीत मोदी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन एकमेकांना डेट करत आहेत

आयपीएल किंग ललीत मोदी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन एकमेकांना डेट करत आहेत

4 / 8
ललित मोदी यांनी सोशल मिडीयावर फोटो शेअर करत  आम्ही एकमेकांना डेट करत असल्याचे सांगीतले

ललित मोदी यांनी सोशल मिडीयावर फोटो शेअर करत आम्ही एकमेकांना डेट करत असल्याचे सांगीतले

5 / 8
आयपीएल किंग ललीत मोदी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्या ग्लोबल टूरचे रोमॅंटिक फोटो व्हायरल झाले आहेत.

आयपीएल किंग ललीत मोदी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्या ग्लोबल टूरचे रोमॅंटिक फोटो व्हायरल झाले आहेत.

6 / 8
ललित मोदी सुष्मिताचा नविन बॉयफ्रेंड आहे

ललित मोदी सुष्मिताचा नविन बॉयफ्रेंड आहे

7 / 8
काही दिवसांपासूर्वीच सुष्मिताचे रोहमनसोबत ब्रेकअप झाले होते. सुष्मिता आणि रोहमन 2018 सालापासून एकमेकांना डेट करत होते. दोघांमध्ये 15 वर्षांचे अंतर होते.

काही दिवसांपासूर्वीच सुष्मिताचे रोहमनसोबत ब्रेकअप झाले होते. सुष्मिता आणि रोहमन 2018 सालापासून एकमेकांना डेट करत होते. दोघांमध्ये 15 वर्षांचे अंतर होते.

8 / 8
Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...