AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suzuki Hayabusa 2023 : नवीन सुझुकी हायाबुसा लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Suzuki Hayabusa 2023 : सुझुकी हायाबुसाचं नवं मॉडेल OBD2-A कॉम्प्लियंट लाँच झालं आहे. नव्या कलर स्किमसह ही गाडी आकर्षक दिसते. चला जाणून घेऊयात किंमत आणि फीचर्स

| Updated on: Apr 08, 2023 | 5:24 PM
Share
सुझुकी मोटारसायकल इंडियाने लोकप्रिय बाइक Hayabusa चं 2023 मॉडेल लाँच केलं आहे.या गाडीची किंमत सांगायची तर नवं मॉडेल महिंद्रा एक्सयुव्ही700 पेक्षा महाग आहे. 2023 सुझुकी हायाबुसाची एक्स शोरुम किंमत 16.90 लाख रुपये आहे.  (Photo: Suzuki)

1 / 5
भारतात महिंद्रा एक्सयुव्ही 700 च्या बेस मॉडेल एमएस्कच्या एक्स-शोरूमची किंमत 14 लाख रुपये आहे. म्हणजेच नवी सुझुकी हायाबुसाची किंमत महिंद्रा एसयुव्हीपेक्षा महाग आहे. ही बाइक OBD-2 कॉम्प्लीयंट इंजिनसह सादर केली आहे. या गाडीचं बुकिंग सुरु झालं आहे. (Photo: Suzuki)

2 / 5
सुझुकी डिलरशिपवर तुम्ही ही गाडी बुक करू शकता. हायाबुसाचं नव्या मॉडेलमध्ये नवी कलर स्किमसह ड्युअल टोन कलर व्हेरियंट्स दिलं आहे. यात कँडी डेयरिंग रेडसह मॅटेलिक थंडर ग्रे, ग्लास स्पार्कल ब्लॅकसह मॅटेलिक ब्लॅक नंबर 2 आणि पर्ल ब्रिलियंट व्हाइटसह पर्ल विगोल ब्लू शेड आहे. (Photo: Suzuki)

3 / 5
2023 Suzuki Hayabusa मध्ये 1340 सीसी, इनलाइन फोर सिलिंडर, लिक्विड कूल इंजिन आहे. OBD2-A कॉम्प्लीयंट इंजिन नव्या एमिशन नियम डोळ्यासमोर ठेवून तयार केलं आहे. पॉवर स्ट्रान्समिशनसाठी 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स सुविधा आहे.  (Photo: Suzuki)

4 / 5
हायाबुसामध्ये सिक्स एक्सिस आयएमयु, ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नरिंग एबीएस, तीन पॉवर मोड, क्रुझ कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. जापानी टू व्हीलर कंपनीने भारतात सुझुकीच्या थर्ड जनरेशन मॉडेल सादर केलं आहे. ही गाडी सुझुकीच्या गुरुग्राम प्लांटमध्ये असेंबल केली आहे.  (Photo: Suzuki)

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच