5

तब्बू हिची ३ सेलिब्रिटींकडून फसवणूक, ‘या’ अभिनेत्याची केली दहा वर्ष प्रतीक्षा, तरीही अभिनेत्री आज एकटीच

मुंबई : अभिनेत्री तब्बू हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. आज तब्बू मोठ्या पडद्यावर फार कमी सक्रिय असली तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चत असते. तब्बू आज स्वतःच्या बळावर रॉयल आयुष्य जगत आहे. पण प्रसिद्धी पैसा सर्व काही असताना देखील तब्बू आज एकटं आयुष्य जगत आहे. तब्बूला मोठ्या पडद्यावर असंख्य चाहत्यांनी प्रेम दिलं. पण खासगी आयुष्यात मात्र तब्बूच्या आयुष्यात खंर प्रेम कधीच नव्हतं.

| Updated on: Mar 31, 2023 | 2:55 PM
तब्बू आज ५१ वर्षांची आहे. पण तरी देखील अभिनेत्री आज अविवाहित आहे. तर आज जाणून घेवून अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल. रिपोर्टनुसार, बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तब्बूचं नाव अभिनेता संजय कपूर याच्यासोबत जोडण्यात आलं. 'प्रेम' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांनी डेट करण्यास  सुरुवात केली.

1 / 6
 संजय कपूर आणि तब्बू यांचं नातं मात्र फार काळ टिकू शकलं नाही. दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नात्याबद्दल अभिनेता एका मुलाखतीत म्हणाला, 'तेव्हा मी तब्बूला डेट करत होतो. पण ब्रेकअपनंतर आम्ही दोघांनी बोलणं देखील बंद केलं...'

2 / 6
संजय कपूर याच्या नंतर अभिनेत्रीचं नाव प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला याच्यासोबत जोडण्यात आलं. रिपोर्टनुसार, पत्नी दिव्या भारती हिच्या निधनानंतर साजिद याने तब्बूला डेट करण्यास सुरुवात केली. पत्नीच्या निधनानंतर स्वतःला सावरण्यासाठी तब्बूने साजिद याची मदत केली.

3 / 6
याच दरम्यान साजिद आणि तब्बू एकमेकांच्या जवळ आले. साजिद आणि तब्बू यांनी त्यांचं नातं गुपित ठेवलं होतं. पण जेव्हा शेवटी दोघांच्या नात्याचं सत्य समोर आलं तेव्हा मात्र उशीर झाला होता. काही दिवस डेट केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

4 / 6
साजिद याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन याची एन्ट्री झाली.  नागार्जुन याच्यासोबत अभिनेत्री जवळपास १० वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. तब्बूला डेट करत असताना  नागार्जुन विवाहित होता.

5 / 6
१० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. १० वर्ष डेट केल्यानंतर  नागार्जुनच्या लक्षात आलं की, तो पत्नीला घटस्फोट देवू शकत नाही. म्हणून तब्बूला डेट केल्यानंतर स्वतः नागार्जुन अभिनेत्रीपासून विभक्त झाला.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
अजित दादांच्या नाराजीमुळे मिळालं पालकमंत्रीपद? विरोधकांचा हल्लाबोल

त्या प्रकरणी मनसे आक्रमक, फेरीवाल्यासह राजू पाटलांनी गाठलं पोलीस ठाणं

मोदी सरकारचा गॅस सिलेंडरबाबत मोठा निर्णय, घरगुती गॅसचे दर पुन्हा कमी

'डीजे, डॉल्बीचा नातवाला त्रास म्हणून..', अंधारेंनी राज ठाकरेंना डिवचलं

उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हातून नवजात बाळ पडलं अन्...

Ranbir Kapoor च्या अडचणी वाढणार? ईडीनं बजावलं समन्स, काय आहे प्रकरण?

कार्तिकी एकादशीच्या विठूरायाच्या महापूजेचा मान कुणाला? फडणवीस की पवार?

कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'

राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?

हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...