TamilNadu Rains: अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 मृत्यू, पुढचे दोन दिवस Red Alert
हवामान खात्यानुसार, 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
