AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens T20 World Cup : दीप्ती शर्मा-श्री चरणीचा धमाका, रँकिंगमध्ये मोठी झेप, टॉप 5 मध्ये एन्ट्री

ICC Womens T20i Bowling Ranking: वुमन्स टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करुन विजयी सलामी दिली. दीप्ती शर्मा आणि श्री चरणी या दोघींनी पाकिस्तान विरुद्ध एकूण 8 विकेट्स मिळवल्या. दोघींना रँकिंगमध्ये याचा जबरदस्त फायदा झाला आहे.

| Updated on: Jun 16, 2026 | 4:58 PM
Share
आयसीसीने वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेदरम्यान टी 20i क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय गोलंदाज श्री चरणी हीने या रँकिगमध्ये कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केलीय. श्री चरणी हीने थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. (Photo Credit: Getty/PTI)

1 / 5
श्री चरणी हीने गोलंदाजांच्या क्रमवारीत थेट 5 स्थानांची झेप घेतली. श्री चरणी हीला पाकिस्तान विरुद्ध घेतलेल्या 3 विकेट्सचा या रँकिंगमध्ये फायदा झाला. (Photo: Getty/PTI)

श्री चरणी हीने गोलंदाजांच्या क्रमवारीत थेट 5 स्थानांची झेप घेतली. श्री चरणी हीला पाकिस्तान विरुद्ध घेतलेल्या 3 विकेट्सचा या रँकिंगमध्ये फायदा झाला. (Photo: Getty/PTI)

2 / 5
तर भारताची सर्वात अनुभवी फिरकीपटू दीप्ती शर्मा हीने 10 व्या स्थानावरुन 5 स्थानांची झेप घेतलीय. दीप्ती आता पाचव्या क्रमांकावर पोहचली आहे. (Photo: Getty/PTI)

तर भारताची सर्वात अनुभवी फिरकीपटू दीप्ती शर्मा हीने 10 व्या स्थानावरुन 5 स्थानांची झेप घेतलीय. दीप्ती आता पाचव्या क्रमांकावर पोहचली आहे. (Photo: Getty/PTI)

3 / 5
आयसीसीच्या या टी 20i रँकिंगमधील पहिल्या 5 गोलंदाजांमध्ये 2 भारतीयांचा समावेश आहे. दीप्ती आणि श्री या दोघींनी टी 20i वर्ल्ड कप मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात  पाकिस्तान विरुद्ध बॉलिंगने  कमाल कामगिरी केली होती. श्रीने 3 आणि दीप्तीने 5 विकेट्स घेतल्या होत्या. (Photo: Getty/PTI)

4 / 5
दीप्ती आणि श्री चरणी या दोघांशिवाय टी 20i क्रमवारीत पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये एकही भारतीय नाही. रेणुका सिंह ठाकुर ही 14 व्या स्थानी विराजमान आहे. (Photo: Getty/PTI)

दीप्ती आणि श्री चरणी या दोघांशिवाय टी 20i क्रमवारीत पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये एकही भारतीय नाही. रेणुका सिंह ठाकुर ही 14 व्या स्थानी विराजमान आहे. (Photo: Getty/PTI)

5 / 5
Follow Us
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
Pratap Sarnaik | ऑपरेशन टायगरबाबत मोठा गौप्यस्फोट, 24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या..
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या आधीच... अकोल्यात घडलं असं काही की...
वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी मोठी माहिती
Amravati | वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी सर्वात मोठी माहिती; अमरावतीत नेमकं काय घडतंय?
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका काय?
मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!
Pune Hinjewadi | हिंजवडीत ड्रंक अँड ड्राइव्हचा कहर; मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!