AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tejasswi Prakash | तेजस्वी प्रकाश हिचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा, करण कुंद्रा याच्यासोबत रोमँटिक पोज देताना दिसली अभिनेत्री, पाहा खास फोटो

तेजस्वी प्रकाश ही सोशल मीडियावर चर्चेत राहणारे एक नाव आहे. तेजस्वी प्रकाश ही नागिन मालिकेमध्ये धमाकेदार भूमिका करताना दिसत आहे. तेजस्वी प्रकाश हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. तेजस्वी बिग बाॅसची विजेती देखील आहे.

| Updated on: Jun 11, 2023 | 5:04 PM
Share
तेजस्वी प्रकाश हिने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला आहे. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश हिने वाढदिवसाचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तेजस्वी प्रकाश ही धमाल करताना दिसत आहे.

तेजस्वी प्रकाश हिने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला आहे. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश हिने वाढदिवसाचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तेजस्वी प्रकाश ही धमाल करताना दिसत आहे.

1 / 5
तेजस्वी प्रकाश हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे आई वडील हे आणि करण कुंद्रा हा दिसत आहे. एका फोटोमध्ये तेजस्वी प्रकाश ही करण कुंद्रा याच्यासोबत रोमँटिक होताना दिसत आहे.

तेजस्वी प्रकाश हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे आई वडील हे आणि करण कुंद्रा हा दिसत आहे. एका फोटोमध्ये तेजस्वी प्रकाश ही करण कुंद्रा याच्यासोबत रोमँटिक होताना दिसत आहे.

2 / 5
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तेजस्वी प्रकाश हिचा लूक जबरदस्त असा दिसत आहे. तेजस्वी प्रकाश हिने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. अनेकांनी तेजस्वी प्रकाश हिच्या फोटोवर कमेंट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

3 / 5
तेजस्वी प्रकाश हिने हे फोटो शेअर करत सर्वांचे आभार देखील मानले आहेत. अनेक कलाकारांनी तेजस्वी प्रकाश हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे तेजस्वी प्रकाश हिच्यावर टीका झाली होती.

4 / 5
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची लव्ह स्टोरी ही बिग बाॅसच्या घरात सुरू झाली होती. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश ही बिग बाॅसची विजेती देखील आहे. करण कुंद्रासोबत तेजस्वी लग्न करणार असल्याचे देखील सांगितले जाते.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!