AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात छोटे 5 देश, एखाद्या गावखेड्या इतकी कमी लोकसंख्या

जगात एकूण १९५ देश आहेत.ज्यातील काही क्षेत्रफळाने प्रचंड मोठे तर काही एकदमच छोटे. जगातील काही देश इतके लहान आहे की तेथील लोकसंख्या एकदमच कमी आहे. परंतू हे विविध वैशिष्ट्यपूर्ण असलेले देश त्यांची स्वतंत्र संस्कृती आणि इतिहास याबद्दल ओळखले जातात. चला तर जगातील सर्वात लहान 5 देश कोणते ते पाहूयात...

| Updated on: Jun 30, 2025 | 10:04 PM
Share
जगातील छोट्या देशांच्या यादीत  पाचवा सर्वात छोटा देश सॅन मॅरिनो (San Marino )  आहे. या देशाचे वैशिष्ट्ये म्हणजे याचे क्षेत्रफल केवल ६१ चौरस किलोमीटर आहे. या देशाची लोकसंख्या सुमारे ३३,२०३ इतकी आहे.

जगातील छोट्या देशांच्या यादीत पाचवा सर्वात छोटा देश सॅन मॅरिनो (San Marino ) आहे. या देशाचे वैशिष्ट्ये म्हणजे याचे क्षेत्रफल केवल ६१ चौरस किलोमीटर आहे. या देशाची लोकसंख्या सुमारे ३३,२०३ इतकी आहे.

1 / 5
 छोट्या देशाच्या क्रमवारीत तुवालु  (Tuvalu) हा जगातील चौथा सर्वात छोटा देश आहे. या देशाचे क्षेत्रफळ अवघे २६ चौरस किलोमीटर आहे. या छोट्या देशाची लोकसंख्या सुमारे ११,०९७ इतकी कमी आहे. या तुवालू देशाची राजधानी फुनाफुती आहे.

2 / 5
 जगातील सर्वात लहान देशांच्या यादीत तिसरे स्थान नाऊरु ( Nauru) या देशाचे आहे. या देशाचे क्षेत्रफळ अवघे २१ चौरस किलोमीटर एवढे आहे. तर लोकसंख्या सुमारे १३,०४९ इतकी आहे. या देशाची कोणतीही अधिकृत राजधानी नाही.

3 / 5
मोनाको (Monaco)हा जगातील सर्वात लहान देशांच्या यादीतील दुसरा सर्वात छोटा आहे. या देशाचे क्षेत्रफळ २.०२ चौरस किलोमीटर असून या देशाची लोकसंख्या ३८,४९९ इतकी आहे. हा देश फ्रान्स आणि इटलीच्या दरम्यान आहे. या देशाची राजधानी मोनाको- विले (Monaca-Ville ) आहे.

4 / 5
क्षेत्रफळाच्या दृष्टीकोणातून जगातून सर्वात छोट्या देशाच्या यादीत पहिले स्थान व्हेटीकन सिटी (Vatican City)आहे. ज्याचे क्षेत्रफल 0.44 चौरस किलोमीटर आहे. तेथील लोकसंख्या सुमारे ८०० आहे. व्हॅटीकन सिटी युरोप खंडात हा देश आहे.

5 / 5
Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी