AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : विराट कोहलीच नाही तर या दिग्गज क्रिकेटपटूंच्या घरीही पहिली बेटीच!

जाणून घेऊया अशा क्रिकेटपटूंबद्दल ज्यांचं पहिलं बाळ मुलगी आहे. (The first daughter of a veteran cricketers!)

| Updated on: Jan 12, 2021 | 11:01 AM
Share
विराट कोहली वडील आणि अनुष्का शर्मा आई बनली आहे. कोहलीनं सांगितलं की 11 जानेवारीला अनुष्कानं एका मुलीला जन्म दिलाय. सोबतच दोघांची प्रकृती ठीक असल्याचं देखिल त्यानं सांगितलं. आत्ता त्यांना प्रायव्हसीची गरज आहे. रिपोर्स नुसार, अनुष्काची प्रसुती मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात झाली. तर कोहलीला मुलगी झाल्यानं चाहते खूश आहेत. तर कोहलीच्या आधीही बऱ्याच भारतीय क्रिकेटर्सला मुली झाल्या आहेत. चला जाणून घेऊया कोण क्रिकेटपटू आहेत ज्यांचं पहिलं बाळ मुलगी आहे.

1 / 16
रवी शास्त्री- टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकही मुलीचे वडील आहेत. त्याच्या मुलीचे नाव अल्का आहे.

2 / 16
श्रीशांत- केरळच्या या वेगवान गोलंदाजाच्या मुलीचे नाव संविका आहे.

3 / 16
हरभजन सिंग - भज्जीच्या मुलीचं नाव हिना हीर प्लाहा आहे.

4 / 16
मोहम्मद शमी - टीम इंडियाच्या या वेगवान व्यक्तीच्या मुलीचं नाव आयरा आहे.

5 / 16
महेंद्रसिंग धोनी - एकमेव कर्णधार ज्यानं आयसीसीचे तीन विजेतेपद जिंकले, अश्या धोनीच्या मुलीचं नाव झीवा आहे.

6 / 16
 सचिन तेंडुलकर - मास्टर ब्लास्टरचं पहिलं मुलं मुलगी आहे. त्याच्या मुलीचं नाव सारा तेंडुलकर आहे. अर्जुन तेंडुलकरचा जन्म सारानंतर झाला.

7 / 16
सौरव गांगुली- दादा म्हणून ओळखल्या जाणार्‍या या क्रिकेटपटूचं पहिलं मुल मुलगीच आहे. त्याच्या मुलीचं नाव सना आहे.

8 / 16
सुरेश रैना - मिस्टर आयपीएल अशी रैनाची ओळख आहे तर त्याच्या मुलगीचं नाव ग्रेसिया आहे.

9 / 16
उमेश यादव- तो नुकताच वडील झाला आहे. 1 जानेवारी 2021 रोजी त्याची पत्नी तानियानं एका मुलीला जन्म दिला. अद्याप त्याच्या मुलीच्या नावाची माहिती मिळाली नाही.

10 / 16
गौतम गंभीर- या माजी सलामीवीराला दोन मुली आहेत. एकीचं नाव अनिझा आणि दुसरीचं अनायझा आहे.

11 / 16
रवींद्र जडेजा - भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू जडेजा देखील मुलीचा पिता आहे. त्याच्या मुलीचं नाव निध्यना आहे.

12 / 16
नुकताच अजिंक्य रहाणेही मुलीचा वडील झाला. त्याच्या मुलीचं नाव आर्या आहे.

13 / 16
चेतेश्वर पुजारा - भारतीय कसोटी संघाचे स्पेशलिस्ट फलंदाज पुजाराला मुलगी आहे. त्याच्या मुलीचे नाव आदिती आहे.

14 / 16
रोहित शर्मा- हिटमॅन नावाच्या या हिट फलंदाजाच्या मुलीचं नाव समायरा आहे.

15 / 16
कपिल देव- भारताला प्रथम विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार देखील मुलीचे वडील आहेत. अमिया देव असं त्यांच्या मुलीचं नाव आहे.

16 / 16
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.