मुंबईपासून ७३ किमीवर आहे स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन, उकाड्यात फिरण्यासाठी उत्तम ठिकाण
भारतात अनेक थंड हवेची ठिकाणं आहेत, येथे सुंदर हिल स्टेशनही आहेत. हिमालयीन रेल्वे,कालका-सिमला रेल्वे, ऊटी, कुलु मनाली, उत्तराखंड येथील थंड हवेची ठिकाणं जगप्रसिद्ध आहेत. परंतू महाराष्ट्रातील एक हिल स्टेशन मुंबई शहरापासून एक दिवसाची पिकनिक करण्यासाठी सर्वात्तम आणि सर्वात नजिक आहे...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
