Photo : तापसीच्या दंड बैठका कशासाठी? जाणून घ्या रश्मीरॉकटची प्रेरणादायी कहाणी

अभिनेत्री तापसी पन्नूची 'रश्मी रॉकेट'साठी खास तयारी. ('The Push and the Pool', actress Taapsee Pannu's special preparation for 'Rashmi Rocket')

  • Publish Date - 10:51 am, Sat, 19 December 20
1/6
कसदार अभिनय आणि उत्तम व्यक्तिमत्व अशी ओळख असलेली अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या फिटनेसवर प्रचंड काम करत आहे.
2/6
सध्या ती सोशल मीडियावर तिच्या वर्कआऊट सेशनचे फोटो शेअर करत असते.
3/6
आता तिनं 'The push and the pull!' असं कॅप्शन देत व्यायाम करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/6
तापसी ही तयारी करतेय तिच्या आगामी चित्रपटासाठी. 'रश्मी रॉकेट' या चित्रपटासाठी तापसी अतिशय मेहनत घेत आहे.
5/6
' थप्पड', 'बदला', 'पिंक', ' सांड की आंख','नाम शबाना' अश्या अनेक धमाकेदार चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता ती 'रश्मी रॉकेट' या सिनेमासाठी सज्ज होताना दिसत आहे.
6/6
तिनं काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टनं सर्वांना चकित केलं. ती पुणे- लोणावळा- मुंबई दरम्यान धावत प्रवास केला होता. तिनं ही बाब सोशल मीडियावर शेअर करताच तिचं सर्वत्र कौतुक होताना दिसलं.