AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, थेट करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुमच्याकडे थेट सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. उमेदवारांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट आपले अर्ज करा. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

| Updated on: Dec 20, 2023 | 12:31 PM
Share
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करा.

1 / 5
ही भरती प्रक्रिया ओडिशा सब ऑर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून तब्बल 2453 पदे ही भरण्यात येणार आहेत.

ही भरती प्रक्रिया ओडिशा सब ऑर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून तब्बल 2453 पदे ही भरण्यात येणार आहेत.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे सुरू आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जानेवारी 2024  आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच आपले अर्ज हे करावे लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे सुरू आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच आपले अर्ज हे करावे लागणार आहेत.

3 / 5
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही संधीच आहे. विज्ञान विषयात 12 वी पास असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही संधीच आहे. विज्ञान विषयात 12 वी पास असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

4 / 5
तसेच उमेदवाराच संबंधित विषयात डिप्लोमा असणेही आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही थेट ossc.gov.in. साईटवर भेट द्या. तिथूनच तुम्हाला अर्ज देखील करायचा आहे.

तसेच उमेदवाराच संबंधित विषयात डिप्लोमा असणेही आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही थेट ossc.gov.in. साईटवर भेट द्या. तिथूनच तुम्हाला अर्ज देखील करायचा आहे.

5 / 5
Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...