AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वंदेभारत स्लिपर कोचचे दर्शन ‘याची देही याची डोळा,देखिला आनंदाचा सुख सोहळा’!

वंदेभारत एक्सप्रेसच्या स्लिपर कोचच्या प्रोटोटाईपची पाहणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली आहे. वंदेभारत स्लिपर कोच अत्याधुनिक असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक फिचर्सचा यात समावेश करण्यात आला आहे. नवा प्रोटोटाईप BEML कंपनीने तयार केला आहे. या कोचमध्ये 16 डबे असून दिव्यांग प्रवाशांसाठी देखील सोयी आणि सुविधा निर्माण केलेल्या आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदेभारतच्या नव्या स्लिपर कोचची आज पाहणी केली. या स्लिपर कोचला कोणत्या मार्गावर चालविणार आहेत याचा उलगडा झाला नसला तरी मुंबई सेंट्रल ते दिल्ली किंवा अन्य राजधानीच्या मार्गावर हा स्लिपर कोच धावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

| Updated on: Sep 01, 2024 | 6:40 PM
Share
नवी वंदेभारत स्लिपर कोच स्टेनलेस स्टील बांधणीची आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यात क्रॅश बफर आणि कपलर तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी ही अत्यंत सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे.

नवी वंदेभारत स्लिपर कोच स्टेनलेस स्टील बांधणीची आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यात क्रॅश बफर आणि कपलर तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी ही अत्यंत सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे.

1 / 7
BEML कंपनीने इलेक्ट्रिकल पार्ट्स, प्रोपल्शन तंत्रज्ञान, बोगी, बाह्य प्लग दरवाजे, ब्रेक सिस्टीम आणि HVAC यांचा समावेश केला आहे, ही ट्रेन ताशी 160 किमी  वेगाने धावणार आहे.

BEML कंपनीने इलेक्ट्रिकल पार्ट्स, प्रोपल्शन तंत्रज्ञान, बोगी, बाह्य प्लग दरवाजे, ब्रेक सिस्टीम आणि HVAC यांचा समावेश केला आहे, ही ट्रेन ताशी 160 किमी वेगाने धावणार आहे.

2 / 7
वंदेभारत एसी स्लिपर कोच फ्रंट नोज पासून ते इंटेरिअर पॅनल, सिट्स, स्लिपर बर्थ आणि इतर सर्व बाबी चेअर कार वंदेभारत पेक्षा आधुनिक आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रोटोटाईपची आज पाहणी केली.

वंदेभारत एसी स्लिपर कोच फ्रंट नोज पासून ते इंटेरिअर पॅनल, सिट्स, स्लिपर बर्थ आणि इतर सर्व बाबी चेअर कार वंदेभारत पेक्षा आधुनिक आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रोटोटाईपची आज पाहणी केली.

3 / 7
वंदेभारत एसी स्लिपर कोचच्या 11 एसी थ्री टियर कोचमध्ये 611 बर्थ आहेत. 4 एसी टु टियर कोचेसमध्ये 188 बर्थ आहेत. तर एसी फर्स्ट क्लास कोच मध्ये 24 बर्थ  आहेत. एकूण 823 बर्थ यात आहेत.

वंदेभारत एसी स्लिपर कोचच्या 11 एसी थ्री टियर कोचमध्ये 611 बर्थ आहेत. 4 एसी टु टियर कोचेसमध्ये 188 बर्थ आहेत. तर एसी फर्स्ट क्लास कोच मध्ये 24 बर्थ आहेत. एकूण 823 बर्थ यात आहेत.

4 / 7
नवा स्लिपर कोच देखील 16 डब्यांचा असून 11 एसी थ्री टीयर कोच, चार एसी टु टियर कोच आणि एक एसी फर्स्ट क्लासचा कोच आहे.

नवा स्लिपर कोच देखील 16 डब्यांचा असून 11 एसी थ्री टीयर कोच, चार एसी टु टियर कोच आणि एक एसी फर्स्ट क्लासचा कोच आहे.

5 / 7
या नव्या वंदेभारत स्लिपर कोचमुळे प्रवाशांना आता लांबचा प्रवास आरामदायी करता येणार आहे. वंदेभारत स्लिपर कोचमध्ये फायर सेफ्टी स्टॅंडर्ड वापरण्यात आले आहे.

या नव्या वंदेभारत स्लिपर कोचमुळे प्रवाशांना आता लांबचा प्रवास आरामदायी करता येणार आहे. वंदेभारत स्लिपर कोचमध्ये फायर सेफ्टी स्टॅंडर्ड वापरण्यात आले आहे.

6 / 7
वंदेभारत स्लिपर कोचमध्ये USB चार्जिंग सुविधा, इंटीग्रेटेड रिडींग लाईट्स, पब्लिक अनाऊन्समेंट, व्युजअल इन्फॉर्मेशन सिस्टीम, डिस्प्ले पॅनल आणि सिक्युरिटी कॅमेरे, मॉड्युलर पॅण्ट्री तसेच दिव्यांगासाठी स्पेशल बर्थ आणि टॉयलेट्स उपलब्ध आहेत

7 / 7
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.