अंबानींच्या पार्टीत प्रत्येक फोटोमध्ये दिसणारा ‘हा’ व्यक्ती कोण? मोठा खुलासा, थेट..

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन हे नुकताच गुजरातमधील जामनगर येथे पार पडले. या प्री वेडिंग फंक्शनबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. आता या प्री वेडिंग फंक्शनमधील विविध फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

| Updated on: Mar 07, 2024 | 5:44 PM
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचे प्री वेडिंग फंक्शन हे नुकताच गुजरातमधील जामनगर येथे पार पडले. या फंक्शनला जवळपास सर्वच बाॅलिवूड कलाकार उपस्थित होते.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचे प्री वेडिंग फंक्शन हे नुकताच गुजरातमधील जामनगर येथे पार पडले. या फंक्शनला जवळपास सर्वच बाॅलिवूड कलाकार उपस्थित होते.

1 / 5
या प्री वेडिंग फंक्शनमधील विविध फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यामधील एक फोटो तूफान असा चर्चेत आलाय.

या प्री वेडिंग फंक्शनमधील विविध फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यामधील एक फोटो तूफान असा चर्चेत आलाय.

2 / 5
अंबानी कुटुंबासोबत एक व्यक्ती दिसतोय. हा व्यक्ती नेमका कोण हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून प्रसिद्ध ज्योतिषी भरत जे मेहरा आहेत.

अंबानी कुटुंबासोबत एक व्यक्ती दिसतोय. हा व्यक्ती नेमका कोण हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून प्रसिद्ध ज्योतिषी भरत जे मेहरा आहेत.

3 / 5
भरत जे मेहरा आणि मुकेश अंबानी हे दोघे खूप जास्त चांगले मित्र असल्याचे सांगितले जाते. दोघांमध्ये काैटुंबिक संबंध असल्याचे सांगितले जाते.

भरत जे मेहरा आणि मुकेश अंबानी हे दोघे खूप जास्त चांगले मित्र असल्याचे सांगितले जाते. दोघांमध्ये काैटुंबिक संबंध असल्याचे सांगितले जाते.

4 / 5
फक्त मुकेश अंबानी हेच नाही तर शाहरूख खान, सलमान खान यांच्या अत्यंत जवळचे भरत जे मेहरा हे आहेत. ज्योतिषी क्षेत्रातील भरत जे मेहरा हे मोठे नाव आहे.

फक्त मुकेश अंबानी हेच नाही तर शाहरूख खान, सलमान खान यांच्या अत्यंत जवळचे भरत जे मेहरा हे आहेत. ज्योतिषी क्षेत्रातील भरत जे मेहरा हे मोठे नाव आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.