अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची पोलखोल, अत्यंत मोठा खुलासा, थेट हा खोटेपणा..

अनुष्का शर्मा हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 2017 मध्ये लग्न केले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नेहमीच दोघेही एकमेकांचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

| Updated on: Nov 17, 2023 | 6:07 PM
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे तूफान चर्चेत आहेत. 2017 मध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी लग्न केले.  लग्न करण्याच्या अगोदर काही वर्षे यांनी एकमेकांना डेट केले.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे तूफान चर्चेत आहेत. 2017 मध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी लग्न केले. लग्न करण्याच्या अगोदर काही वर्षे यांनी एकमेकांना डेट केले.

1 / 5
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे लग्न इटलीच्या टस्कनीमध्ये झाले. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या लग्नाला फक्त 42 लोकांना आमंत्रण देण्यात आले होते.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे लग्न इटलीच्या टस्कनीमध्ये झाले. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या लग्नाला फक्त 42 लोकांना आमंत्रण देण्यात आले होते.

2 / 5
एका मुलाखतीमध्ये अनुष्का शर्मा हिने खुलासा केला की, त्यांच्या लग्नामध्ये केटररला देखील माहिती नव्हते की, लग्न नेमके कोणाचे होत आहे. इतकेच नाही तर विराट कोहलीने केटररला बोलताना आपले नाव राहुल सांगितले होते.

3 / 5
लग्नाची तयारी करणाऱ्यांपैकी कोणालाच माहिती नव्हते की, लग्न हे विराट आणि अनुष्काचे आहे. पुढे अनुष्का म्हणाली की, आम्हाला लग्न हे घरगुती पद्धतीने करायचे होते. यामुळेच सर्वांनाच खोटे बोलत होतो.

लग्नाची तयारी करणाऱ्यांपैकी कोणालाच माहिती नव्हते की, लग्न हे विराट आणि अनुष्काचे आहे. पुढे अनुष्का म्हणाली की, आम्हाला लग्न हे घरगुती पद्धतीने करायचे होते. यामुळेच सर्वांनाच खोटे बोलत होतो.

4 / 5
सर्वांना खोटे बोलण्यात आले होते. रब ने बना दी जोडी या चित्रपटातून अनुष्का शर्मा हिने बाॅलिवूडमध्ये पर्दापण हे केले आहे. अनुष्का शर्माची मोठी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

सर्वांना खोटे बोलण्यात आले होते. रब ने बना दी जोडी या चित्रपटातून अनुष्का शर्मा हिने बाॅलिवूडमध्ये पर्दापण हे केले आहे. अनुष्का शर्माची मोठी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका.
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?.
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका.
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही.
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?.
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा.
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.