यूजीसी नेट परीक्षेचा निकाल लागणार अखेर ‘या’ दिवशी, मोठे अपडेट

यूजीसी नेट परीक्षेबद्दल एक मोठे अपडेट हे पुढे आले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी या परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. शेवटी आता या परीक्षेच्या निकालाबद्दल मोठे अपडेट हे पुढे आले आहे. विद्यार्थ्यांसाठी खरोखरच ही मोठी आणि महत्वाची बातमी आहे.

| Updated on: Jan 12, 2024 | 3:51 PM
UGC NET परीक्षेबद्दल अत्यंत मोठे आणि महत्वाचे अपडेट हे पुढे आले आहे. आता लवकरच या परीक्षेचा निकाल लागणार आहे. अगोदर निकालाची तारीख ही 10 जानेवारी 2024 होती.

UGC NET परीक्षेबद्दल अत्यंत मोठे आणि महत्वाचे अपडेट हे पुढे आले आहे. आता लवकरच या परीक्षेचा निकाल लागणार आहे. अगोदर निकालाची तारीख ही 10 जानेवारी 2024 होती.

1 / 5
आता यूजीसी नेटचा निकाल हा 17 जानेवारी 2024 रोजी लागणार आहे. यूजीसी नेट परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे घेण्यात आली.

आता यूजीसी नेटचा निकाल हा 17 जानेवारी 2024 रोजी लागणार आहे. यूजीसी नेट परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे घेण्यात आली.

2 / 5
NTA ने डिसेंबर 2023 मध्ये देशभरातील तब्बल 292 शहरांमध्ये परीक्षा घेतली. या परीक्षेसाठी तब्बल 9,45,918 विद्यार्थी हे बसले होते.

NTA ने डिसेंबर 2023 मध्ये देशभरातील तब्बल 292 शहरांमध्ये परीक्षा घेतली. या परीक्षेसाठी तब्बल 9,45,918 विद्यार्थी हे बसले होते.

3 / 5
ugcnet.nta.nic.in वर आपल्याला या परीक्षेचा निकाल हा बघता येणार आहे. उमेदवार हे गेल्या कित्येक दिवसांपासून या परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले.

ugcnet.nta.nic.in वर आपल्याला या परीक्षेचा निकाल हा बघता येणार आहे. उमेदवार हे गेल्या कित्येक दिवसांपासून या परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले.

4 / 5
शेवटी आता या परीक्षेचा निकाल हा 17 जानेवारी 2024 रोजी लागणार आहे. ही परीक्षा 83 विषयांमध्ये घेण्यात आलीये.

शेवटी आता या परीक्षेचा निकाल हा 17 जानेवारी 2024 रोजी लागणार आहे. ही परीक्षा 83 विषयांमध्ये घेण्यात आलीये.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.