करण जोहर आणि काजोल यांच्यामध्ये अजय देवगण याच्यामुळे कडाक्याची भांडणे, मोठा खुलासा

करण जोहर आणि काजोल हे खूप चांगले मित्र आहे. मात्र, एका गोष्टीमुळे यांच्यामध्ये मोठा वाद झाला. काजोल हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या. काजोल हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

| Updated on: Nov 08, 2023 | 3:51 PM
कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये करण जोहर हा मोठे खुलासे करताना दिसतोय. करण जोहर याने नुकताच त्याच्या आणि काजोलमध्ये झालेल्या वादावर भाष्य केले. इतकेच नाही तर एका वादानंतर करण आणि काजोल हे दोन वर्षे एकमेकांना बोलले नव्हते.

1 / 5
करण जोहर म्हणाला की, माझा आणि काजोलचा वाद हा अजय देवगण याच्या 'शिवाय' आणि 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटांच्या होणाऱ्या टक्करमुळे झाला. आम्ही दोन वर्षे एकमेकांना अजिबात बोललो नाही. आमच्यात भांडणे झाली.

करण जोहर म्हणाला की, माझा आणि काजोलचा वाद हा अजय देवगण याच्या 'शिवाय' आणि 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटांच्या होणाऱ्या टक्करमुळे झाला. आम्ही दोन वर्षे एकमेकांना अजिबात बोललो नाही. आमच्यात भांडणे झाली.

2 / 5
पुढे करण जोहर म्हणाला, मला ज्यावेळी मुले झाली आणि त्यावेळी मी काजोल हिला फोटो पाठवला. त्यानंतर माझ्यामधील आणि काजोलमधील वाद मिटला.

पुढे करण जोहर म्हणाला, मला ज्यावेळी मुले झाली आणि त्यावेळी मी काजोल हिला फोटो पाठवला. त्यानंतर माझ्यामधील आणि काजोलमधील वाद मिटला.

3 / 5
करण जोहर आणि काजोल हे खूप जास्त चांगले मित्र आहे. अनेकदा हे पार्टींमध्ये धमाल करताना दिसतात. करण जोहर हा त्याच्या शोमधून मोठे खुलासे करताना दिसत आहे.

करण जोहर आणि काजोल हे खूप जास्त चांगले मित्र आहे. अनेकदा हे पार्टींमध्ये धमाल करताना दिसतात. करण जोहर हा त्याच्या शोमधून मोठे खुलासे करताना दिसत आहे.

4 / 5
करण जोहर याच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच सारा अली खान ही दाखल झाली. यावेळी सारा हिच्यासोबत चंकी पांडे याची लेक अनन्या पांडे देखील उपस्थित होती.

करण जोहर याच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच सारा अली खान ही दाखल झाली. यावेळी सारा हिच्यासोबत चंकी पांडे याची लेक अनन्या पांडे देखील उपस्थित होती.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल.
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार.
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?.
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?.
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज.
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब.
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू.
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?.