AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shraddha Kapoor चे हे 8 चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतील..

श्रद्धा कपूर ही गुणी अभिनेत्री असून तिच्या आगामी 'ईठा' चित्रपटामुळे ती सध्या प्रचंड चर्चेत आहे. 'छावा' फेम दिग्दर्शक संजय उतेकर यांनी श्रद्धा कपूर हीच्या 'स्री' चित्रपटात टेक्निकल बाजू सांभाळली होती. आता आगामी 'ईठा' या चित्रपटात ते दिग्दर्शक म्हणून श्रद्धासोबत काम करत आहेत. ईठा हा २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी रिलीज होत आहे. श्रद्धा कपूर प्रथमच बायोपिक चित्रपटात दिसणार आहे. तमाशा कलावंत विठाबाई नारायणगांवकर यांची भूमिका श्रद्धा वटवणार आहे. श्रद्धा हिचे खालील 8 चित्रपटही गाजले होते. कोणते ते पाहा....

| Updated on: Jun 29, 2026 | 8:47 PM
Share
1. Aashiqui 2 (2013) -  श्रद्धा कपूर हीने आशिकी - २ मधून दणक्यात पदार्पण केले होते. या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्याबरोबर श्रद्धा कपूर हीचाही संयत अभिनय गाजला होता. आरोही नावाचे कॅरेक्टर श्रद्धाने साकारले होते. हा चित्रपट म्युझिकट हीट ठरला होता.

1 / 8
2. Ek Villain (2014) - हा एक एक्शन थ्रिलर सिनेमा होता.यात श्रद्धाने ऐशा हे नावाच्या तरुणीची भूमिका साकारली होती. यात रितेश कुमार याने व्हीलन साकारला होता. तर सिद्धार्थ मल्होत्रा हीरो होता.

2 / 8
3. Haider (2014) - 'हैदर' हा चित्रपट विशाल भारद्वाज यांनी दिग्दर्शित केला असून यात शेक्सपिअरच्या हॅम्लेटवरुन तो प्रेरित आहे. यात श्रद्धा कपूर हीने अर्शिया नावाचे पात्र साकारले आहे.यात शाहीद कपूरने लीड रोल केला आहे. समीक्षकांनी हा चित्रपट गौरवला होता.

3 / 8
4. ABCD 2 (2015) -  या संपूर्णपणे नृत्यावर आधारित चित्रपटात श्रद्धा कपूर हीचा नवा अवतार पाहायला मिळाला. तरुणांना हा चित्रपट आवडला.

4 / 8
5. Baaghi (2016) - हा देमारपट होता. यात श्रद्धाने सिया नावाचे कॅरेक्टर साकारले होते. टायगर श्रॉफ याच्या सोबत तिची केमिस्ट्री जुळली होती. या चित्रपट कमर्शियली हीट झाला.

5 / 8
6. Half Girlfriend (2017) - चेतन भगत यांच्या कांदबरीवर आधारित या चित्रपटात श्रद्धा कपूरने रिया सोमानी कॅरेक्टर साकारले होते. चित्रपटाने तिकीट बारीवर बऱ्यापैकी कमाई केली.

6 / 8
7. Stree (2018) - हॉरर कॉमेडी गटातील या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. राजकुमार राव सोबत या चित्रपटात श्रद्धा कपूर रहस्यमयी कॅरेक्टर साकारले होते.

7 / 8
8. Chhichhore (2019) - हा चित्रपट कॉमेडी ड्रामा होता. माया नावाचे कॅरेक्टर यात श्रद्धाने साकारले होते. चित्रपट समीक्षकांनी आणि व्यावसायिक दोन्ही आघाडीवर हा चित्रपट यशस्वी म्हटला जातो.

8 / 8
Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला

साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा