Bollywood star | फक्त अभिनयच नाही तर ‘हे’ कलाकार करतात इतर व्यवसायामधून तगडी कमाई
बाॅलिवूड कलाकार हे चित्रपटांमधून मोठी कमाई करताना दिसतात. इतकेच नाही तर फक्त चित्रपटच नव्हे तर कलाकार हे त्यांचे पैसे इतरही व्यवसायामध्ये गुंतवणूक करताना दिसतात. जाहिरातीमधूनही कलाकार मोठी कमाई करतात. यामध्ये सलमान खान याच्या नावाचा देखील समावेश होतो.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
