अनियमित मासिक पाळीचा त्रास असेल तर खावेत हे पदार्थ

मानसी मांडे,  Tv9 मराठी

|

Updated on: Feb 03, 2023 | 12:40 PM

बऱ्याच महिलांना अनियमित मासिक पाळीचा त्रास सहन करावा लागतो. काही पदार्थांच्या सेवनाने ही समस्या दूर होऊ शकते.

Feb 03, 2023 | 12:40 PM
 सध्या अनेक महिलांना आणि तरूणींना अनियमित मासिक पाळीचा त्रास सहन करावा लागतो. साधारणपणे महिलांच्या मासिक पाळीचे सायकल 28 ते 32 दिवसांचे असते, जी दर महिन्यास येते. मात्र पाळी येणाचा कालावधी लांबला तर त्याला अनियमित कालावधी म्हटले जाते. हार्मोन्सच्या बदलामुळे हा त्रास होऊ शकतो. काही पदार्थांच्या सेवनाने ही समस्या दूर होऊ शकते. त्यासाठी कोणते पदार्थ खावेत हे जाणून घेऊया..

1 / 4
अननस - अननसामध्ये असलेले ब्रोमेलाइन हे एंजाइम युट्राइन लायनिंगचे झालेले नुकसान कमी करते , ज्यामुळे अनियमित मासिक पाळीचा त्रास दूर होतो.

2 / 4
कच्ची पपई - कच्ची पपई एस्ट्रोजनचे उत्पादन वाढवते. ज्यामुळे युट्राइन लायनिंग ठीक होते व पाळी नियमित येण्यास मदत होते.

3 / 4
कोरफड - मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यास कोरफड प्रोत्साहन देते आणि पाचन तंत्र स्वस्थ राखण्यास मदत करते. यामुळे हार्मोन्सही संतुलित राहतात.

4 / 4

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI