AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवऱ्यापेक्षाही अधिक श्रीमंत आहे ही अभिनेत्री, छोट्याशा करिअरमध्ये मोजके सिनेमे तरीही करोडोंची कमाई

Yami Gautam Net Worth : बॉलिवूडमधील काही वर्षांच्या करिअरमध्येच एकाहून एक वेगळया, सरस भूमिका करणारी नामवंत अभिनेत्री यामी गौतम ही कोट्यवधींची मालकीण आहे. तिचं नेटवर्थ किती आहे जाणून घेऊ..

| Updated on: Nov 27, 2024 | 10:36 AM
Share
यामी गौतम हिची आज बॉलिवूडच्या नामवंत अभिनेत्रींमध्ये गणना होते. विकी डोनरपासून ते आर्किटल 370 पर्यंतचा तिचा प्रवास अत्यंत रंजक आहे. अवघ्या काही वर्षांच्या कारकिर्दीत तिने एकाहून एक सरस भूमिका केल्या. यामी अतिशय आलिशान आयुष्य जगते, तिचं नेटवर्थ ऐकून तुम्हीदेखील हैराण व्हाल.  (Photo : Instagram)

1 / 7
 2012 साली आलेल्या 'विकी डोनर' चित्रपटातून यामीने अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली. या चित्रपटाद्वारे तिने अभिनेता आयुष्मान खुरानासह बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हाँ चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगला चालला आणि त्या दोघांच्याही भूमिकेचे बरेच कौतुक झालं.

2 / 7
यामुळेच यामीचे नशीब उजळले आणि त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आज ती कोट्यवधींची मालकीण आहे.

यामुळेच यामीचे नशीब उजळले आणि त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आज ती कोट्यवधींची मालकीण आहे.

3 / 7
यामी गौतमने प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले आहे. पण तिचं नेटवर्थ पतीपेक्षाही जास्त आहे.

यामी गौतमने प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले आहे. पण तिचं नेटवर्थ पतीपेक्षाही जास्त आहे.

4 / 7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामी गौतम आज जवळपास 99 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे. एका चित्रपटासाठी ती 5 ते 8 कोटी रुपये फी घेते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामी गौतम आज जवळपास 99 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे. एका चित्रपटासाठी ती 5 ते 8 कोटी रुपये फी घेते.

5 / 7
यामीची बहुतांश कमाई ही चित्रपटांद्वारे होते. मात्र त्याशिवाय ती ब्रँड शूट्स आणि सोशल मीडियाद्वारेही पैसे कमावते.

यामीची बहुतांश कमाई ही चित्रपटांद्वारे होते. मात्र त्याशिवाय ती ब्रँड शूट्स आणि सोशल मीडियाद्वारेही पैसे कमावते.

6 / 7
‘आर्टिकल 370’ या चित्रपटात यामी शेवटची दिसली होती.

‘आर्टिकल 370’ या चित्रपटात यामी शेवटची दिसली होती.

7 / 7
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.