AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI च्या वार्षिक करारामध्ये इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना पुन्हा घेतलं जावू शकतं, पण…

बीसीसीआयच्या केंद्रीय करारामधूम टीम इंडियाच्या दोन स्टार खेळाडूंना वगळण्यात आलं आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यर अशी या दोन खेळाडूंची नावं आहेत. वर्ल्ड कप टीममध्ये असलेल्या दोन्ही खेळाडूंनी वगळ्याने सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. परंतु या दोन्ही खेळाडू अजुनही करारामध्ये येऊ शकतात. कसं ते जाणून घ्या.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 29, 2024 | 10:26 PM
Share
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील मालिका सुरू असताना बीसीसीआयने केंद्रीय वार्षिक करार केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. या दोन्ही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे त्यानंतर या दोन्ही खेळाडूंवर ही कारवाई केली गेली आहे.

1 / 5
 श्रेयस अय्यरही इंग्लंडसोबत खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग होता पण आता त्यालाही बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले आहे.

श्रेयस अय्यरही इंग्लंडसोबत खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग होता पण आता त्यालाही बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले आहे.

2 / 5
इशान किशनने दक्षिण आफ्रिकेसोबत खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतून विश्रांतीची मागणी केली होती. त्यानंतर ईशान किशनला बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता.

इशान किशनने दक्षिण आफ्रिकेसोबत खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतून विश्रांतीची मागणी केली होती. त्यानंतर ईशान किशनला बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता.

3 / 5
बीसीसीआयच्या नियमांनुसार, अय्यर आणि किशन यांनी ठराविक कालावधीत 3 कसोटी सामने किंवा 8 एकदिवसीय किंवा 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तर दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयच्या केंद्रीय करारामध्ये समाविष्ट केलं जाण्याची शक्यता आहे.

4 / 5
दरम्यान, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्याप्रमाणेत आता सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांचीही पाचव्या कसोटी सामन्यानंतर करारामध्ये समाविष्ट केलं जावू शकतं.

दरम्यान, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्याप्रमाणेत आता सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांचीही पाचव्या कसोटी सामन्यानंतर करारामध्ये समाविष्ट केलं जावू शकतं.

5 / 5
Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं