AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिमेंट कंपनीत पट्टेदार वाघाचे दर्शन, पाच दिवसांच्या मुक्कामानंतरही वाघोबा…

यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामनी-तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल म्हणजेच एमपी बिर्ला सिमेंट कंपनीमध्ये पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. यामुळे कंपनीतील अधिकारी कर्मचारी तसेच कामगार दहशतीत आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून वाघ कंपनी परिसरात आहे.

| Updated on: Apr 18, 2025 | 11:46 AM
Share
११ एप्रिलच्या रात्री येडशीकडील कंपनीच्या गेटमधून पट्टेदार वाघ कंपनीत आल्याचे एका कामगाराला दिसला. वाघ कंपनीच्या आवारात आल्याची माहिती आरसीसीपीएल एमपी बिर्ला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मुकुटबन येथील वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी एन साळुंखे यांना दिली.

1 / 6
साळुंके आपले संपूर्ण कर्मचारी वर्ग घेऊन कंपनीत दाखल झाले. वाघ कुठून व कसा आला याबाबत माहिती घेऊन शोध सुरू केला. हा वाघ शिकारीसाठी जंगली प्राण्यांच्या मागे आला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला.

साळुंके आपले संपूर्ण कर्मचारी वर्ग घेऊन कंपनीत दाखल झाले. वाघ कुठून व कसा आला याबाबत माहिती घेऊन शोध सुरू केला. हा वाघ शिकारीसाठी जंगली प्राण्यांच्या मागे आला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला.

2 / 6
पट्टेदार वाघ हा रात्री जंगलात न जाता कंपनीच्या हद्दीत असलेल्या झाडाझुडपात दडून बसून आहे.  या वाघाला कंपनीतील काही लोकांनी तसेच गावातील लोकांनी सुद्धा पाहिले आहे. पट्टेदार वाघाने सिमेंट कंपनीमध्येच मुक्काम केल्याने कंपनीतील अधिकारी व कर्मचारी कामगार प्रचंड दहशतीत कामावर जात आहे.

3 / 6
पट्टेदार वाघ कामगारांना दोन ते तीन वेळा दिसला. ११ एप्रिलनंतर पुन्हा १६ एप्रिल रोजी गावकऱ्यांना तो झुडपात दिसला. वाघाने गेल्या पाच दिवसापासून सिमेंट कंपनीच्या आवारात आपले राहण्याचे स्थान बनवले असल्यामुळे गावकऱ्यांमध्येही भीती आहे.

4 / 6
वाघाने कंपनीतील कोणत्याही कामगार किंवा ग्रामस्थावर हल्ला केला नाही. तसेच गावातील कोणत्याही प्राण्यावर हल्ला केला नाही. वाघाने पुन्हा जंगलात जावे, यासाठी येडशीकडील गेट खुला केल्याची माहिती वनविभागाकडून मिळाली आहे.

5 / 6
पांढरकवडा उपविभागात सध्या 24 पट्टेदार वाघ आहे. त्यापैकी 4 पट्टेदार वाघ झरी तालुक्यात आल्याची माहिती आहे. सिमेंट कंपनीत आलेला वाघ नेमका कुठून आला, त्याचाही शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहे.

पांढरकवडा उपविभागात सध्या 24 पट्टेदार वाघ आहे. त्यापैकी 4 पट्टेदार वाघ झरी तालुक्यात आल्याची माहिती आहे. सिमेंट कंपनीत आलेला वाघ नेमका कुठून आला, त्याचाही शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहे.

6 / 6
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.