Tokyo Paralympics मध्ये राजस्थानी खेळाडूंचे धमाकेदार प्रदर्शन, तासाभरात लावली पदकांची रांग

टोक्यो पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारतीय खेळाडूंच प्रदर्शन दमदार सुरु आहे. दररोज भारतीय खेळाडू पदकं पटकावत असून आजही भारताने काही पदकं खिशात घातली आहेत.

| Updated on: Aug 30, 2021 | 1:36 PM
टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये (Tokyo Paralympics) सोमवारची सकाळ भारतीयांसाठी आनंददायी ठरली. एका मागोमाग एक पदकांची रांगच भारतीय खेळाडूंनी लावली. भारताने  एक सुवर्णपदकासह एकूण चार पदकं जिंकली. विशेष म्हणजे या चार पदकांपैकी तीन पदकं जिंकवून देणारे खेळाडू राजस्थानचे आहेत.

1 / 4
या सर्व पदकांची सुरुवात अवनि लेखरा हिच्या सुवर्ण पदकाने झाली. राजस्थानच्या जयपुर  (Jaipur) येथील अवनि लेखरा (Avani Lekhara)  हीने निशानेबाजीत महिलांच्या आर-2 10 मीटर एअर रायफल के क्लास एसएच1 मध्ये सुवर्णपदक मिळवत इतिहास रचला.

2 / 4
भारताला दोन वेळा सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया (devendra jhajharia) यानेही आज   टोक्योमध्ये रौप्य पदकाला गवासणी घातली. तोही राजस्थानच्या चुरु येथील रहिवासी असून देवेंद्रने  पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत -एफ46 फायनलमध्ये 64.35 मीटरच्या थ्रोच्या जोरावर रौप्य पदक मिळवलं.

3 / 4
देवेंद्र पाठोपाठ भालाफेकमध्ये कांस्य पदकही भारतानेच जिंकल. राजस्थानच्या करौली येथील सुंदर सिंह गुजर्रने 64.01 मीटर लांब थ्रो करत तिसंर स्थान मिळवलं. त्यामुळे त्याला कांस्य पदकाने सन्मानित करण्यात आलं.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.