Google ने केले शिक्कामोर्तब, हे आहेत देशातील टॉप-5 स्मार्टफोन

Top 5 Smartphone : Google चे Gemini AI हे मोठ्या कामाचे आहे. अवघ्या काही सेकंदात हे तुमच्या प्रश्नाला झटपट उत्तर देते. डेस्कटॉपपासून ते हल्लीच्या स्मार्टफोनपर्यंतच्या अनेक प्रश्नांना ते उत्तर देते. सध्या देशातील टॉप 5 स्मार्टफोन कोणते आहेत, असे विचारले असता, असे उत्तर मिळाले.

| Updated on: May 14, 2024 | 5:53 PM
Google ने केले शिक्कामोर्तब, हे आहेत देशातील टॉप-5 स्मार्टफोन

1 / 6
Samsung Galaxy S24 Ultra : बाजारात येताच या स्मार्टफोनने जादू केली. यामध्ये दमदार Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे. 200MP चा मेन सेंसर,  फास्ट-चार्जिंग सपोर्टसह दीर्घकालीन 5000mAh बॅटरी आणि Dynamic AMOLED 2x डिस्प्ले, S Pen चा सपोर्ट मिळतो. या स्मार्टफोनच्या 12GB, 256GB व्हेरिएंटची किंमत 129,999 रुपये आहे.

2 / 6
Vivo X100 Pro 5G :  Vivo ने नुकताच X100 Pro 5G लाँच केला आहे. हा त्याच्या हटके आणि खास कॅमेऱ्यासाठी ओळखल्या जातो.  X100 Pro ट्रिपल रिअर कॅमेरा  ZEISS लेन्ससाठी ओळखल्या जातो. या कॅमेऱ्यात अत्यंत सुंदर फोटो आणि व्हिडिओ येतो. यामध्ये MediaTek Dimensity 9300 चिपसेट, AMOLED डिस्प्ले आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. या स्मार्टफोनच्या 16GB+512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 69,999 रुपये आहे.

3 / 6
Apple iPhone 15 Pro Max :  ॲप्पल कंपनीचा हा लेटेस्ट आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये  A17 Bionic चिपसेट आहे. हा बाजारातील सर्वात तगडा प्रोसेसर्सपैकी एक आहे. यामध्ये ट्रिपल लेन्स कॅमेरा सिस्टिम,  Super Retina XDR डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिएंट - 256GB ची किंमत 1,59,900 रुपये इतकी आहे.

4 / 6
OnePlus 12R : किंमतीच्या तुलनेत हा अत्यंत जोरदार स्मार्टफोन आहे. यामध्ये  Snapdragon 8 Gen 2 सारखे पॉवरफुल प्रोसेसर, मोठा AMOLED डिस्प्ले, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. या स्मार्टफोन बेस व्हेरिएंट- 16 GB RAM + 256 GB ची किंमत 45,999 रुपये इतकी आहे.

5 / 6
POCO X6 Pro : ज्यांचे बजेट अत्यंत कमी आहे. त्यांच्यासाठी POCO X6 Pro हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. यामध्ये  MediaTek Dimensity 8300 Ultra प्रोसेसर, AMOLED डिस्प्ले, ट्रिपल रिअर कॅमरा सिस्टम आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 24,499 रुपये आहे.

6 / 6
Follow us
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...