AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाताच्या दुखण्याने झालात हैराण ? करून पहा हे उपाय

| Updated on: Dec 23, 2022 | 2:29 PM
Share
 दातांमध्ये वेदना होण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र काही वेळेस हे दुखणं एवढं वाढतं की सहन करणंही कठीण होतं. दाताला सूज येणे, दात किडणे अशा अनेक गोष्टींमुळे दातांत वेदना होतात. अशावेळी काही घरगुती उपायांनी त्या वेदना कमी होऊन आराम मिळू शकतो.

1 / 5
मीठाच्या पाण्याच्या गुळण्या - दातातील वेदना कमी करण्यासाठी मीठाच्या पाण्याने गुळण्या करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे तोंडातील व्रण आणि सूजही कमी होते. एक ग्लास गरम पाण्यात थोडं मीठ घालून ते तोंडात घेऊन गुळण्या कराव्यात.

2 / 5
पेपरमिंट टी बॅग - दातदुखीपासून आराम मिळवण्यासाठी पेपरमिंट टी बॅग फायदेशीर ठरू शकते. दातदुखीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टेरियाशी लढण्यासाठी पेपरमिंट खूप उपयुक्त आहे. पेपरमिंट टी बॅग फ्रीजमध्ये ठेवून गार झाल्यावर  वेदना होणाऱ्या भागावर ठेवा. त्याने आराम मिळेल.

3 / 5
लसूण - औषधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असलेले लसूण हे खराब बॅक्टेरिया नष्ट करण्यास सक्षम असते. ज्यामुळे दातदुखीपासून आराम मिळतो. तसेच श्वासाची दुर्गंधी रोखण्यास मदत होते. लसणाची ताजी फोड चघळावी किंवा लसणू वाटून त्यात थोडे मीठ घालून ते दातांना लावावे, थोड्या वेळाने वेदना कमी होऊन आराम मिळतो.

4 / 5
 लवंग - दातदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी लवंगांचा वापर कित्येक शतकांपासून केला जातो. लवंगात युजेनॉल नावाचे नैसर्गिक जंतुनाशक असते. जे दातदुखीपासून आराम देते. जोजोबाचे तेल लवंगाच्या तेलात मिसळून ते कापसाच्या सहाय्याने दातांवर लावल्याने दुखण्यापासून आराम मिळतो.

5 / 5
Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप

अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण

अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?

गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती